Jump to content

विठ्ठलराव लंघे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विठ्ठलराव वकीलराव लंघे हे एक भारतीय राजकारणी आहे आणि ते 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नेवासा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

विठ्ठलराव लंघे

विद्यमान
पदग्रहण
२०२४
मतदारसंघ नेवासा
कार्यकाळ
२०२४  २०२९
मतदारसंघ नेवासा

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण