विठोजीराजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विठोजीराजे भोसले
विठोजीराजे भोसले
राज्यव्याप्ती उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
पूर्ण नाव विठोजीराजे बाबाजीराजे भोसले
वेरूळ
वडील बाबाजीराजे भोसले
राजघराणे भोसले
चलन होन

विठोजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता असलेले असे उत्तम प्रशासक होते.

कारकीर्द[संपादन]

विठोजी राजे हे मालोजी राजे भोसले यांचे सख्खे धाकटे भाऊ होते . मालोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजीमहाजांचे आजोबा .

भोसले यांची वंशावळ[संपादन]

१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. 'भोसाजी' ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रुपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. शहाजी १८. शिवाजी १९. संभाजी २०. शाहू

संदर्भ[संपादन]

  • "राजा शिवछत्रपती", लेखक : बाबासाहेब पुरंदरे
  • "ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे", स्थळ : [www.manase.org]
  • सिद्धांत विजयः पृष्ट ८४-८५
  • आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज"
  • प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' लिखित "क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज"