गयान विजेकून
Appearance
(विजेकून मुदियांसेलागे गयान रम्यकुमारा या पानावरून पुनर्निर्देशित)
विजेकून मुदियानसेलागे गयान रम्यकुमारा (२१ डिसेंबर, १९७६ - ) हा
श्रीलंकाकडून २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.