विजय शिवथरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विजय सोपानराव शिवतारे या पानावरून पुनर्निर्देशित)
विजय शिवतारे

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ पुरंदर

जन्म २४ डिसेंबर, इ.स. १९५९
पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म
संकेतस्थळ www.vijayshivtare.com

विजय शिवतारे (२४ डिसेंबर, इ.स. १९५९:पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे पुरंदर मतदारसंघातून निवडून गेले.