विजय देवरकोंडा
Appearance
विजय देवरकोंडा तेलुगू: విజయ్ దేవరకొండ | |
---|---|
विजय देवरकोंडा | |
जन्म |
[१] अचमपेट तेलंगणा, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | २०११ ते आजपर्यंत |
भाषा | तेलुगू |
वडील | गोवर्धन राव |
आई | माधवी |
विजय देवरकोंडा (तेलुगू; విజయ్ దేవరకొండ) हे एक भारतीय दक्षिणात्य चित्रपट अभिनेते तथा निर्माते आहेत. विजय मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात.
विजय ने रवि बाबूच्या विनोदी प्रणयकथा असलेल्या नुव्विला चित्रपटात काम करून, इ.स. २०११ मध्ये आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. इ.स. २०१५ सालच्या येवेद सुब्रमण्यम मधील भूमिका त्यांना मोठी प्रसिद्धी देऊन गेली.
विजय ने इ.स. २०१६ साली तेलुगु ब्लॉकबस्टर रोमांटिक कॉमेडी फिल्म पेली चोपुलु मध्ये काम केले. ज्यामुळे त्यांना तेलुगु सर्वश्रेष्ठ फीचर फिल्म - राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, सर्वश्रेष्ठ फिल्म - तेलुगू तथा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले. विजय ने अर्जुन रेड्डी (२०१७), महानति (२०१८), गीता गोविंदम (२१८), आणि टैक्सीवाला (२०१८) आदित्यादी तेलुगू चित्रपटात काम केले. [२][३]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Shalini J. R. (9 May 2018). "Vijay Deverakonda celebrates his birth in a unique way". The Times of India. ११ जानेवारी २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Serial kisser Deverakonda is the Emraan Hashmi of Telugu cinema". १० जानेवारी २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Vyjayanthi Network (15 January 2015). "Yevade Subramanyam Theatrical Trailer - Nani, Malavika Nair". २४ फेब्रुवारी २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले – YouTube द्वारे.