Jump to content

विजनेश्वर मिस्सीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजनेश्वर मिस्सीर

कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ उत्तर गया

जन्म ७ जानेवारी १९१०
गया, बिहार प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता गया, बिहार, भारत)
मृत्यू अज्ञात
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नाते रामशेखर मिस्सीर (वडिल)
व्यवसाय समाजसेवक, राजकारणी
धर्म हिंदू

विजनेश्वर मिस्सीर (७ जानेवारी १९१० — मृत्यू अज्ञात) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक व राजकारणी होते. विजनेश्वर हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत समाजवादी पक्ष (भारत) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या उत्तर गया मतदारसंघातून १ल्या लोकसभेचे सदस्य होते.

१९५४ साली विजनेश्वर यांनीच तत्कालीन नेहरु सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला होता.