विचारसाधन (साप्ताहिक)
Appearance
विचारसाधन (साप्ताहिक) हे साप्ताहिक वासुदेव गोविंद आपटे यांनी १९१९ साली सुरू केले. परंतु प्रकृति अस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले.[१]
उद्देश
[संपादन]पक्षभेदांच्या अतीत राहून करणारे व ज्ञानदान करणारे नियतकालिक चालवावे ही आपटे यांची इच्छा होती. तीच या साप्ताहिकामागील प्रेरणा होती. या साप्ताहिकाचे चांगले स्वागत झाले.
समाप्ती
[संपादन]परंतु दरम्यानच्या काळात कन्येच्या मृत्युमुळे ते शोकाकुल झाले आणि त्या शोकावर्तात हे साप्ताहिक बंद पडले.
संदर्भ
[संपादन]- ^ मराठी शब्दरत्नाकर, प्रकाशक - आनंद कार्यालय, पुणे; तिसरी आवृत्ती प्रकाशन वर्ष १९५२