मॉन्मथपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया शहर या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपीडिया शहर म्हणजेच जगातील कुठलेही एक असे शहर की ज्या शहरातील कोणत्याही दखलपात्र विभागाची सर्व माहिती त्या शहरातील क्यूआर संकेतांच्या[१] माध्यमातून स्मार्टफोनवर उपलब्ध होऊ शकते.

१. मॉन्मथ[संपादन]

युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतातील मॉन्मथशायर या विभागात असणारे मॉन्मथ हे शहर येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक २६ मे, २०१२ रोजी जगातील पहिले विकिपीडिया शहर बनणार आहे.[२][३][४]. येथे जवळपास १००० ठिकाणी क्यूआर संकेत लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. या संकेतांचा वापर करून येथील माहिती सुरुवातीला २६ भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संकिर्ण[संपादन]

विकिपीडिया संस्थापक जिमी वेल्स यांनी मॉन्मथसारखीच अनेक विकिपीडिया शहरे निर्माण होऊ शकतात असा आशावाद व्यक्त केला आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ QR Code (Quick Resoonse Code चे लघुरूप)
  2. ^ "मॉन्मथ टू बी वेल्स्ज फस्ट वायफाय टाऊन". 29 February 2012. Archived from the original on 2013-11-10. 2012-05-22 रोजी पाहिले.
  3. ^ "वेल्स टाऊन ऑफ मॉन्मथ गेट्स विकिपीडिया ट्रीटमेंटt". 26 January 2012. Archived from the original on 2012-04-18. 2012-05-22 रोजी पाहिले.
  4. ^ "मॉन्मथ टू बी फस्ट विकी टाऊन". 18 January 2012. Archived from the original on 2013-11-10. 2012-05-22 रोजी पाहिले.