विकिपीडिया चर्चा:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या प्रकल्पात इतके (१७) विभाग असून त्याची अनुक्रमणिका दिसत नाही तसेच सर्वसाधारण माहिती असलेला साचा पूर्ण उजवीकडे न दिसता थोडा डावीकडे सरकला आहे. योग्य ती तजविज करावी ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१५, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]