विकिपीडिया चर्चा:शोध

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


तीन लोक आणि १४ भुवन[संपादन]

तीन लोक आणि चौदा भुवन


//----//----//------

१. पाताल लोक

२. भूलोक

३. स्वर्ग लोक

१४ भुवन हे मुळात १४ लोक आहेत[ संदर्भ हवा ]

१.सतलोक २.तपोलोक ३.जनलोक ४. मनलोक ५. ध्रुवलोक ६.सिद्धलोक ७.पृथ्वीलोक ८. अतललोक ९. वितललोक १०. सुतललोक ११. तलातललोक १२. महातललोक १३. रसातललोक १४. पाताललोक

विष्णुपुराणात उल्लेख केला आहे देवेंद्र देशपांडे,नासिक (चर्चा) ०९:३६, २० एप्रिल २०२० (IST)[reply]