विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ वर्गफलक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवागत सदस्यांकडून हवे असलेले लेख माहिती विनंतीचे वाढते प्रमाणे पहाता हवे असलेले लेख हे पान चावडी व मदत केंद्रावरून जोडलेगेले आहे. हवे असलेले लेख या पानावर नवीन सदस्यांना वर्गीकरणांचा अंदाजा यावा म्हणून विकिपीडिया:मुखपृष्ठ वर्गफलक पान हवे असलेले लेख ला जोडले आहेत. अनामिक सदस्यांकडून अनावधानाने बदल होण्याचे टळावे म्हणून विकिपीडिया:मुखपृष्ठ वर्गफलक पान अर्धसुरक्षीत करावे अशी प्रचालकांना विनंती आहे.
माहितगार १४:०२, ३० नोव्हेंबर २००९ (UTC)