विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/प्रकाशकीय शब्दओळख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रकाशकीय शब्दओळख बरोबर कि प्रकाशीय शब्दओळख?[मराठी शब्द सुचवा]

तसेच OCR हे सहसा अक्षरे ओळखते, शब्द नाही, तरी प्रकाशीय अक्षरओळख असे लेखनाव अधिक बरोबर वाटते. ओळख शब्दही मला खटकतो, पण त्यासाठी पर्याय आत्तातरी सुचत नाही :-)

अभय नातू १५:४५, ६ जुलै २००९ (UTC)

सहमत आहे.सध्याचा शब्द मनोगती नरेन्द्र गोळेंनी वापरला तसाच वापरला.खटकतो हे खरे.तुम्हालाही सुचला तर सांगा.Mahitgar ०४:५८, ७ जुलै २००९ (UTC)