विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/केवळ मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
                   टेक्नोलॉजी आणि आपण

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड प्रमाणात वाढत चाललेल्या स्पर्धे मध्ये माणूस जसा हरवून चालला आहे. टेक्नोलॉजी चे युग म्हणून नात्यानं किंमत राहिली नाही ,सवांद नामशेष होत चालले आहे .आपुलकी जिव्हाळा राहिला नाही .एकमेकां कडे जाने येणे राहिले नाही .माणूस एककल कोंड्या सारखा झाला आहे .आरे एका गोष्टी चा तुम्ही विचार करा, करता करविता तो ईश्वर आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही कधीच जाऊ शकत नाही .सर्व जगाला ज्याने वेड लावले त्या स्टीव जॉब्स जेव्हा मृत्यू च्या दारात उभा होता त्या वेळी सर्व ऐहिक सुख त्याच्या जवळ असतांना देखिल तो काही करू शकला नाही .आणि आपण आयुष्यात काय चूका केल्या हे त्याच्या लक्ष्यात आले पण वेळ गेली होती. शरीर स्वास्थ्याला मह्त्व दिलेच पाहिजे पण त्याच प्रमाणे आपण एक समाज शील प्राणी असून ह्या समाजाला पण आपण महत्व दिले पाहिजे. टेक्नोलॉजीचा वापर एका मर्येदेपर्येत टिक आहे. पण आपल्या संस्कृतीला विसरून चालणार नाही हे पण तितकेच महत्त्वाचे आहे.तरच आपण सुखी आयुष्ये जगू शकतो नाहीतर विनाश अटळ आहे .

संवादिनि[संपादन]

संवादिनि हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. त्या प्रयत्नांतूनच १८४० मध्ये फ्रान्समध्ये अलेक्झांर दिबेन याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. हार्मनी म्हणजे स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद. यालाच सहज भाषेत स्वरमिश्रण म्हणण्यास हरकत नाही. अेकमेकास अनुकूल असणा-या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनि हे योजिले. विदेशातून आलेले हार्मोनियम हे ऍकच वाद्य नाही. तत्पूर्वी व्हायोलिन भारतात आले होते. त्यातही त्या वाद्याचा प्रथम प्रवेश दक्षिणाधि संगीतात झाला. त्यानंतर ते वाद्य हिंदुस्तानी संगीतात आले. हार्मोनियम त्या काळी पायाने दाब दिल्याने निर्माण होणा-या हवेच्या झोताने वाजे. त्यालाच पायपेटी असेही म्हणत.