Jump to content

विकिपीडिया चर्चा:उदयोन्मुख लेख पात्रता निकष

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पात्रतेचे निकष कुणी ठरवले? त्यासंदर्भात विकीपीडियावर कुठे चर्चा झाली होती काय? असल्यास संबंधितांनी तिचा दुवा देण्याची कृपा करावी -मनोज २०:०३, १२ मार्च २०१० (UTC)

हा प्रकल्प सदस्य:sankalpdravid, जे येथील प्रबंधकही आहेत, यांनी सुचवला व त्याचे बरेचसे काम त्यांनी केलेले आहे. त्यांच्या चर्चा पानावर तसेच चावडीवर याची चर्चा झाल्याचे आठवते. चावडीच्या जुन्या आवृत्तीही चाळून बघा.
अभय नातू २०:३९, १२ मार्च २०१० (UTC)

Start a discussion about विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष

Start a discussion