विकिपीडिया:Marathi language support tools/difficulties
Appearance
प्रकल्प
- Main page मुख्य प्रकल्प पान
- objectiveस्वरूप आणि उद्देश्य
- Participants सदस्य
- Guides मार्गदर्शक
- study with wiki
- difficulties
- Attention Please इकडे लक्ष द्या
- Notice board सूचना फलक
- Discussion चर्चा
- PROD वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- FA&GA मासिक सदर आणि चांगले लेख
- News Letterप्रकल्प वृत्त
- Portalदालन
- Do you know प्रश्नमंजुषा
- New Edition नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mailing list mr-wiki
Tools साधने (संपादन)
Work Group कार्यगट (संपादन)
Department विभाग (संपादन)
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
Difficult Marathi words
[संपादन]Is it necessary to translate each n every thing in such a difficult Marathi ? e.g लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा can't it be simple and translated in day to day language
- येथे सर्वजण हौशी भाषांतरकर्ते असतात.आपल्याला काही मराठी शब्द कठीण वाटले तर सोपे,समर्पक आणि चपखल [मराठी शब्द सुचवा] व मराठी विकिपीडियाला सहकार्य करा.
- सहसा शब्द इतर मराठी संकेतस्थळांवर चर्चा झालेले असतात जसे कि टिचकी मारणे हा माऊस ने क्लिक करण्याकरता वापरला जातो.शास्त्रीय शब्द बर्याचदा नवखे असले तरी इंग्रजीतील शास्त्रीय शब्दसुद्धा त्याच्या व्याख्येशी निगडीत असतात ती व्याख्या माहीत होत नाही तो पर्यंत ते शब्दही रूळे पर्यंत नवखेच असतात असा एक मत प्रवाह आहे.परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्वांचा उपयोग अधिक श्रेयस्कर समजला जातो.
- विकिपीडिया वापरताना विकिसॉफ्टवेअर करिता जे शब्द वापरले गेले आहेत त्यांची व त्यांना कसे बदलावयाचे याची माहिती विकिसंज्ञा लेखात मिळेल.बाकीच्या ठिकाणचे शब्द तुम्ही तुमचेही बदलू शकता.
- आपण मराठी भाषिक असूनही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी शब्द कठीण भासत असतील तर Support requirements of people using Marathi as Second Language येथे आपल्या करिता अधिक माहिती उपलब्ध असू शकते.
Mahitgar ११:२१, २ जुलै २००९ (UTC)
क्लिष्टभाषा आक्षेप
[संपादन]एखाद्या शब्दासाठी/वाक्यासाठी सोपा मराठी प्रतिशब्द हवा असल्यास या साच्याचा वापर करा.आक्षेपाबद्दल व्यवस्थित दखल घेऊन हवी असेल तर आपले म्हणणे विकिपीडिया:शुद्धलेखन#क्लिष्टता आक्षेप विस्तृत पणे नोंदवणे अपेक्षीत आहे.
वापर:
include {{क्लिष्टभाषा}} करणे.
असे दिसेल
include [सोप्या शब्दात लिहा] करणे.
want to know meaning
[संपादन]- Please do note translation requests if any has to go to translation requests.If you do not know meaning of any specific Marathi Word one is expected to search those at apropriate online Marathi English Dictionary.Even after searching it else where if you do not get meaning of any specific word Marathi word used in Marathi Language Wikipedia then you may copy paste that specific word with tag {{meaning}} on your own talk page at Marathi Wikipedia.
Please avoid inserting this tag in the article itself.
example उदाहरण[meaning]