महिला संपादनेथॉन- २०२५ सहभागाबद्दल अनेक अनेक धन्यवाद !
८ मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडियाने दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही
शुक्रवार दिनांक ७ मार्च ते सोमवार दिनांक १७ मार्च २०२५ दरम्यान
"महिला संपादनेथॉन- २०२५ " (वर्ष १२ वे ) " चे आयोजन केले होते .
सर्व मराठी विकिपीडिया महिला सदस्यांना "महिला संपादनेथॉन- २०२५" ह्या उपक्रमास दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आणि भरीव सहभागाबद्दल अनेक अनेक धन्यवाद ..!