विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/27

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदी कवी दुष्यंत कुमार त्यागी (१९३३-१९७५) प्रताधिकार हा विषय क्लिष्ट असू शकतो, पण त्यामुळे होणारे मराठी विकिपीडियन्सचे दुर्लक्ष
मराठी विकिपीडियाला मुक्त सांस्कृतीक मुख्य कामाच्या उद्दीष्टांपासून दूर ठेवत नाहीत का ?
"हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए
...
आपल्याला माहित आहे का ? की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक्रीया केली जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
...'सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए"
कवी [दुष्यंत कुमार यांच्या कवितेतील ओळी संचिकांच्या प्रताधिकार आणि परवान्यांच्या प्रश्नावर, (सर्वांकडूनच) झालेल्या सर्वसाधारण दुर्लक्षाबद्दल टिकेसाठी वापरल्या आहेत.
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे "रास्त वापर" कलम ५२, उपकलम १, क्लॉज (a) उपक्लॉज (ii) अनुसार एखाद्या गोष्टी बद्दल टिकेसाठी केलेला कलाकृतीचा वापर प्रताधिकार उल्लंघन गृहीत धरला जात नाही.
आपण प्रताधिकार विषयक सजगता संदेश वाचता आहात ? प्रताधिकार विषयांची दखल घेत आहात ?]