विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/191

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मजकुर आणि सामुग्री मुक्त स्वरूपात निर्माण आणि उपलब्ध करण्यासाठी योगदान करण्याचे आव्हान स्विकारण्याच्या मागे, आपली उच्च नैतीक मुल्ये कारणीभूत असतील तर, 'स्वतःच्या आदर्श नैतीकतेच्या उद्दीष्टांशी, अधिकतम प्रामाणिक राहण्याचा मार्ग शोधणे आणि अनुसरणे, हि आपली बांधीलकी आपण स्विकारता ?

मुक्त सांस्कृतीक कामाची व्याख्या अभ्यासण्यासाठी वेळ काढा.
http://freedomdefined.org संकेतस्थळावरची 'मुक्त सांस्कृतीक कामाची व्याख्या' अभ्यासा, ज्या व्याख्येस विकिमिडीया फाऊंडेशन निती बांधील आहे.