विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/130

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपण मराठी टायपींगसाठी IME वापरता? विकिमिडीया डेव्हेलपिंग टिमला आपली मदत हवी आहे.

अगदी साधं सोप wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुव्यावर जाऊन साधारणतः दोन परिच्छेद (दोन दोन ओळींचेही चालतील) मराठीत टंकुन पहायचे. परिच्छेदाची नवीन ओळीची सुरवातीस लेखन करताना, स्पेसबार दाबल्या नंतर अथवा एंटर मारल्या नंतर इत्यादी टंकन नेहमी प्रमाणे होते आहे का काही अडचण येत आहे ? काही अडचण येत असल्यास कोणती अडचण येते ?
शेवटी महत्वाचे, अडचण येत असो अथवा नसो, तसे आपण वापरलेला ब्राऊजर कोणता या सहीत विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे कळवणे.