कामाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा लाभ(संबधितांस घेऊ) देण्यास स्वातंत्र्य असले पाहिजे[श १]
कामाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्याउपयोजनाचे स्वातंत्र्य[श २]असले पाहिजे
कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या प्रति काढण्यास आणि त्या वितरीत करण्यास ते (प्रताधिकारमुक्त)स्वातंत्र्य असले पाहिजे
कामात बदल करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, आणि ते नवे निष्पादित[श ३]काम सुद्धा वितरीत करण्यास (प्रताधिकारमुक्त)स्वातंत्र्य असले पाहिजे.
^enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे