Jump to content

विकिपीडिया:विकिप्रेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिपीडिया:विकिप्रेम

विकी प्रेम मराठी विकिपीडिया वापरकर्ते आपापसांत सहकारी प्रेम आणि परस्पर समन्वय एक सर्वसाधारण आत्मा संदर्भात एक शब्द आहे. मराठीविकिपीडिअवर संपदांकार्य तर चालुस असते परंतु काही वेळ असं असले पाहिजे की एका दुसऱ्याला समझु वह एक दुसऱ्याचा अभिनंदन करू. विकिप्रेम हे विकिपीडियावर मानेजमेन्टची नवीन टेक्नीक कॉर्पोरेट सोसिअल रेस्पोन्सीबिलिटी टॉवर्ड्स एम्प्लॉयी आहे.प्रेम ही अंतरातमेची भावना आहे. आपण सर्व प्रेम जगात कायम राहावे वह विकिपीडियावर ही माणुसकीचा संदेश देणारे हे प्रकल्प आहे.

टायवीन२२४०माझ्याशी बोला

हे सुद्धा पहा[संपादन]

वर्ग:विकिपीडिया प्रेम साचे