विकिपीडिया:लेख पुनःस्थापना प्रचालकीय विचाराधीन विनंत्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूचना: पूर्वी वगळलेला लेख पुनःस्थापित करण्याची विनंती प्रचालकांना या पानावर केली जाऊ शकते. मराठी विकिपीडियावर विविध कारणांनी लेख पाने वगळली जातात.इतर सर्वसाधारण कारणांबद्दल अधिक माहिती येथे पहावी.मराठी विकिपीडियावर नाइलाजाने वगळलेल्या लेखात प्रदीर्घ काळ रिकाम्या/अनाथ लेखांचे प्रमाण फार मोठे होते. आपण पुनर्निर्मित करू इच्छित असलेले लेख शीर्षक (शुद्ध)लेखन/उल्लेखनीयता संकेतास अनुसरून असल्याची खात्री असून,किमान दोन परिच्छेद ससंदर्भ विश्वकोशीय लेखन करणे आपणास शक्य असल्यास आपल्याकडून होत असलेल्या लेख पुनर्निर्मितीचे स्वागतच आहे.

मराठी विकिपीडियामधील: विश्वकोशीय उल्लेखनीयता, शीर्षक लेखन संकेत, शीर्षकाचे शुद्धलेखन आदीबद्दल साशंकता असल्यास अथवा यापूर्वीचे या लेखाचे लेखन त्याच्या इतिहासासहित परत मिळवावयाचे असल्यास तसे विकिपीडिया:लेख पुनःस्थापना प्रचालकीय विचाराधीन विनंत्या येथे नोंदवावे.


लेख पुनःस्थापनेसाठी विनंत्या या विभागात कराव्यात[संपादन]

शक्य उल्लेखनीयता असूनही वगळल्या गेलेल्या लेखपानांची यादी[संपादन]

  • टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी


या लेखामध्ये मोठ्या प्रयत्नांनी संकलित केलेली दुष्प्राप्य आणि रसप्रद माहिती होती. हा लेख परत सुस्थापित करावा. ... (चर्चा) १८:४३, २ जून २०१८ (IST)[reply]