विकिपीडिया:रुची/संपर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया:रुची/संपर्क

पाककला आणि खाद्यपदार्थ वर्गीय लेखनात सहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]

नमस्कार, खाद्यपदार्थ- किंवा पाककला-संबधित क्षेत्रातील आपली रूची व योगदान पाहून आनंद वाटला. इंटरनेटवरील वनस्पती संबंधीत लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने 'पाककला आणि खाद्यपदार्थ वर्गीकरणाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या दृष्टीने मी आपणास हे निमंत्रण पाठवत आहे.

या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया दालन:रुची आणि संबधीत पाककला आणि खाद्यपदार्थ वर्गीकरण पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!

आपला एक नम्र मराठी मित्र
~~~~

इतरांना असेच लेखन निमंत्रण देताना {{विषयी:विकिपीडिया:रुची/संपर्क}} हे वाक्य सदस्याच्या चर्चा पानावर लावावे. नवी पाककृती पाने बनवताना खालील कॉपी करावे

==साहित्य==

#...

#...

#...

#...

#...

==पुर्व तयारी==

==कृती==


==सजावट==

==इतर माहिती==

==बाह्य दुवे==

[[:वर्ग:खाद्यपदार्थ]]