विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०२० [संपादन]

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शुक्रवार दिनांक ६ मार्च ते रविवार दिनांक ८ मार्च २०२० दरम्यान "महिला संपादनेथॉन- २०२० " चे आयोजित करीत आहे.

२०१४ पासून मराठी विकिपीडियावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाच्या ७ व्या पुष्पाला ही मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.

सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!

- राहुल देशमुख २३:४२, ५ मार्च २०२० (IST)[reply]


कालावधी[संपादन]

सदर संपादनेथोन ही 'शुक्रवार दिनांक ६ मार्च ते रविवार दिनांक ८ मार्च २०२० दरम्यान (तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.

उद्देश[संपादन]

  1. विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.

फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयावर लिखाण करता येईल तसेच अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.

इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश करण्यासाठी सूचना[संपादन]

येथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश (Login) करावे हि नम्र विनंती. ह्या मुळे या उपक्रमात आपण दिलेल्या योगदानाची नोंद होईल.


महिला संपादनेथॉन- २०२० इव्हेंट डॅशबोर्ड साठी येथे क्लिक करा


इव्हेंट  डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून 'महिला संपादनेथॉन-२०२०' चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच  एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल. - किरण राउत (चर्चा)



महिला संपादनेथॉन २०२० मध्ये सहभागही होणाऱ्या सर्व सदस्यांनीही खाली सही करावी[संपादन]

All the members interested in participating in WikiGAP should sign below

सही करण्यासाठी सदस्यांनी 
१) प्रथम आपल्या सदस्य नावाने विकिपीडियावर लॉगिन करावे 
२) खालील यादी मध्ये शेवटी   ~~~~   असे टाईप करावे  (ह्यास येथून कॉपी पेस्ट केले तरी चालेल) 

सही करण्या साठी येथे क्लीक करा

.


  1. Shweta100 (चर्चा) ००:३७, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  2. अस्मिता ११:५२, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  3. Natkuk27 (चर्चा) ११:५४, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  4. किरण राउत (चर्चा) १३:०८, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  5. Jagdaleraj (चर्चा) १५:२६, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  6. Archana Yelikar (चर्चा) १५:४९, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  7. Suchita2020 (चर्चा) १६:१९, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  8. Jyoti ude (चर्चा) १६:०६, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  9. Smitaawachar (चर्चा) १६:१७, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  10. Sulochana rathod (चर्चा) १६:२७, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  11. Shweta Panwar (चर्चा) १६:२९, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  12. Akankshaahirwal (चर्चा) १६:३२, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  13. 88gayathri.s (चर्चा) १६:३३, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  14. Anupriya13 (चर्चा) १६:३३, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  15. Maya Wanjare (चर्चा) १६:३५, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  16. Harshada1296 (चर्चा) १६:३६, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  17. Priyayadav961 (चर्चा) १६:३८, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  18. Himi2301 (चर्चा) १६:३९, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  19. Adora 113 (चर्चा) १६:४६, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  20. Aparnarajc (चर्चा) १६:३७, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  21. Trupti Atul Dhongde (चर्चा) ०७:०८, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  22. Madhulika123 (चर्चा) ११:०३, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  23. Shraddha30 (चर्चा) ११:१०, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  24. Sonal90 (चर्चा) ११:११, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  25. Yugandhara gaware (चर्चा) ११:४८, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  26. Richa Phogat (चर्चा) १६:३१, ६ मार्च २०२० (IST)[reply]
  27. Shraddhajadhav (चर्चा) १२:३३, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  28. Roshniabnave (चर्चा) १२:३३, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  29. Nikita3083 (चर्चा) १२:४९, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  30. Nalawade.ashwini (चर्चा) १३:०७, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  31. Sunitapote (चर्चा) १३:०८, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  32. Minakshimane (चर्चा) १३:०९, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  33. Manasviraut (चर्चा) १३:२६, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  34. Radha.shende (चर्चा) १३:३८, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  35. Savitamane (चर्चा) १३:४१, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  36. Rupaligmane (चर्चा) १४:१६, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  37. शितल (चर्चा) १४:५५, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  38. Deeshakhaiwan (चर्चा) १४:५९, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  39. Sanchitamane (चर्चा) १५:०७, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  40. Dhanashree.desai (चर्चा) १५:१८, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  41. Bhargavibhagat (चर्चा) १४:२१, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  42. Komal.salve (चर्चा) १६:०७, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  43. Rupaligmane (चर्चा) १४:१४, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  44. वैभव डिडोरे (चर्चा) १६:५५, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  45. मानसी बाहेती (चर्चा) १६:५९, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  46. Dhanve Aarti (चर्चा) २०:२१, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  47. ज्योती धर्माधिकारी (चर्चा) २१:१२, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  48. 117.233.101.165 २०:०४, ७ मार्च २०२० (IST)[reply]
  49. रोहिणी खंदारे (चर्चा) १७:०५, ८ मार्च २०२० (IST)[reply]
  50. MORE ASHWINI Himmatrao (चर्चा) १९:२५, ८ मार्च २०२० (IST)सदस्य: अश्विनी मोरे अश्विनी मोरे[reply]
  51. Surekha Anil Saraf (चर्चा) २१:५३, ८ मार्च २०२० (IST)[reply]
  52. Seema kawathekar (चर्चा) १३:४४, ९ मार्च २०२० (IST)[reply]