विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जागतिक महिला दिन" (८ मार्च २०१४) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१४[संपादन]

Women-edithoan-14.jpg

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे अवचीत्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!

कालावधी[संपादन]

सदर संपादनेथोन हि ७ मार्च २०१४ रात्री १२.०० वाजे पासून पुढील २४ तास' (तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.

संबंधित दुवे[संपादन]

१) सदस्य प्रतिक्रिया

२) उपक्रमाचा मेटा दुवा

People icon.svg

महिला संपादनेथॉन- २०१४ प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .

सुयोग्य चित्र वापरा विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प
आणि
विकिपीडिया:महिला प्रकल्प
लघुपथ विपी:महि महिला प्रकल्पाकडे नेतो, लघुपथ विपी:स्त्री स्त्री अभ्यास प्रकल्पाकडे जातो.
लघुपथ:
विपी:महि
लघुपथ:
विपी:स्त्री
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)उद्देश[संपादन]

 1. विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व सधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात विकिपीडिया:महिला दालनःमहिला सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण,विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.

फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयही चालू शकतील अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.

 1. स्त्री अभ्यास
 2. विकिपीडिया:स्त्री अभ्यास

सहभागी सदस्य[संपादन]

आकारास आलेले लेख[संपादन]

व्यक्तीरेखा[संपादन]

विस्तारावयाचे प्रस्तावित लेख[संपादन]

नसलेले,सुधारणा हवे असलेले लेख आणि अत्यंत त्रोटक लेख[संपादन]

 1. लिंग
 2. हुंडा
 3. हुंडा प्रतिबंधक कायदा
 4. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा
 5. देवदासी
 6. देवदासी प्रतिबंधक कायदा
 7. बालविवाह प्रतिबंधक कायदा
 8. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा
 9. महिलांसाठीचे कायदे
 10. महिला आरक्षण
 11. विटाळ
 12. लिंग निदान
 13. लिंग निदान प्रतिबंधक कायदा
 14. पोटगी
 15. भृणहत्या
 16. घटस्फोट
 17. तलाक
 18. विनयभंग
 19. बलात्कार
 20. अॅसिड हल्ला
 21. सरोगसी
 22. ऑनर किलींग
 23. मी टू मोहीम
 24. निर्भया प्रकरण
 25. कोपर्डी प्रकरण
 26. खैरलांजी हत्याकांड
 27. सोनई हत्याकांड
 28. जोडतळा प्रकरण
 29. स्तनाचा कर्करोग
 30. गर्भाशयाचा कर्करोग
 31. महिला दक्षता समिती
 32. महिला आयोग

वर्गीकरणे पहा[संपादन]

प्रकल्प वर्गीकरणे[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

साचे[संपादन]

इतर प्रकल्पात[संपादन]

बाह्यदुवे आणि शोध[संपादन]

संदर्भ[संपादन]

नोंदी[संपादन]

सहभागी होणार्या महिला सदस्यांनी येथे सही करावी[संपादन]

क्र. ------- सदस्य नाव ----- सही

 1. Sonal45 (चर्चा) १५:५४, ८ मार्च २०१४ (IST)
 2. Gunjanlatha (चर्चा) १५:५६, ८ मार्च २०१४ (IST)
 3. Preeti45 (चर्चा) १५:५७, ८ मार्च २०१४ (IST)
 4. Shweta m (चर्चा) १५:५८, ८ मार्च २०१४ (IST)
 5. Archanapote (चर्चा) १५:५९, ८ मार्च २०१४ (IST)
 6. Kselvarani (चर्चा) १६:०१, ८ मार्च २०१४ (IST)
 7. Priyanka vanne (चर्चा) १६:०२, ८ मार्च २०१४ (IST)
 8. Suhasini shedge (चर्चा) १६:०३, ८ मार्च २०१४ (IST)
 9. Priya Hiregange (चर्चा) १६:०४, ८ मार्च २०१४ (IST)
 10. Priya456 (चर्चा) १६:०९, ८ मार्च २०१४ (IST)
 11. Tasmita33 (चर्चा) १६:१०, ८ मार्च २०१४ (IST)
 12. Sonali45 (चर्चा) १६:१३, ८ मार्च २०१४ (IST)