Jump to content

विकिपीडिया:महिला दिनानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा, केबीपी अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा (९ मार्च २०१९)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी

[संपादन]

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी तसेच ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी लेक लाडकी अभियान ने पुढाकार घेतला आहे. दि. ९ मार्च २०१९ रोजी सातारा येथे - लेक लाडकी अभियान, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,सातारासेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोशात महिला विषयांशी निगडीत लेखांचे संपादन करणे हा उद्देश आहे. लेक लाडकी अभियानाच्या सहकार्याने एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली आहे.

आयोजक संस्था

[संपादन]
  • लेक लाडकी अभियान, केबीपी कॉलेज सातारा व द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

[संपादन]
  • ९ मार्च २०१९
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी १० ते सायं. ५

साधन व्यक्ती

[संपादन]

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:०७, ९ मार्च २०१९ (IST)[reply]

संपादित लेख

[संपादन]

या कार्यशाळेत खालील लेख नव्याने लिहिले गेले किंवा संपादित केले गेले.

  1. महिला व बालविकास कायदे - धनश्री सागर जाधव
  2. छेडछाड विरोधी कायदा - निकिता रासकर
  3. कौटुंबिक हिंसाचार कायदा - कोमल जाधव
  4. बलात्कार विरोधी कायदा - राजश्री नलवडे
  5. हुंडा प्रतिबंधक कायदा - वैष्णवी पवार
  6. बालविवाह प्रतिबंधक कायदा - प्रतीक्षा पाटील, धनश्री जाधव
  7. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा - ऋतुजा निकम
  8. विशाखा कायदा - दीक्षा कदम
  9. स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन विरोधी कायदा - गीतांजली तांदळे, ऋतिका पवार
  10. कायदा यादी - नम्रता विधाते, हर्षाली यादव
  11. विनयभंगाचा कायदा - मानसी सानप
  12. महिला मतदारांचा जाहीरनामा - प्रिया जैन, प्राजक्ता खराडे, अश्विनी तापडिया
  13. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा - क्षितिजा लोंढे
  14. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ
  15. बालकामगार प्रतिबंधक कायदा - धनश्री जाधव, प्राजक्ता दीक्षित
  16. वैद्यकीय गर्भपात कायदा - स्वप्नाली देसाई
  17. अवैध गर्भपात आणि मृत्यू प्रकरण - ऋतुजा जाधव, श्वेता चव्हाण
  18. जातपंचायत प्रथा निर्मुलन कायदा - माधवी निकम

सहभागी सदस्य

[संपादन]

या कार्यशाळेत पुढील महाविद्यालयातील सदस्य सहभागी झाले -

  • केबीपी अभियांत्रिकी महाविद्यालय
  • यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
  • आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय
  • गौरीशंकर बी-फार्मसी
  1. --धनश्री सागर जाधव (चर्चा) १४:१०, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  2. --Pradnya Pandurang Aayarekar (चर्चा) १४:१४, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  3. --प्रज्ञा घरपणकर (चर्चा) १४:१४, ९ मार्च २०१९
  4. --Madhavi nikam (चर्चा) १४:१६, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  5. --Ankita lawate (चर्चा) १४:१७, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  6. --Rutuja L Jadhav (चर्चा) १४:१८, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  7. ----Suwarna tandale (चर्चा) १४:१९, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  8. --Manasi Mahadeo Sanap (चर्चा) १४:२०, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  9. ----Ashwini Shamprasad Tapadiya (चर्चा) १४:२१, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  10. --निकिता काशिनाथ रासकर (चर्चा) १४:२३, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  11. --प्रतिक्षा (चर्चा) १४:२४, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  12. --क्षितिजा संतोष लोंढे (चर्चा) १४:२५, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  13. --सोनाली पाटील (चर्चा) १४:२९, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  14. --Namrata vidhate (चर्चा) १५:११, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  15. --Komal Vinay jadhav anish (चर्चा) १५:१२, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  16. --रेचल वायदंडे (चर्चा) १५:१३, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  17. --नुतन कांबळे (चर्चा) १५:१६, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  18. --वर्षा देशपांडे (चर्चा) १५:१७, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  19. --प्रिया सतिश जैन (चर्चा) १५:१९, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  20. --Yadav Harshali Arun (चर्चा) १५:२१, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  21. --नुतन कांबळे (चर्चा) १५:२५, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  22. --Shweta 99 chavan (चर्चा) १६:०८, ९ मार्च २०१९ (IST)[reply]
  23. --Dipenti Chikane
  24. --Shailaja jadhavpatil

चित्रदालन

[संपादन]