विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - मराठी विभाग, गोवा विद्यापीठ (३१ जाने. व १ फेब्रु. २०१९)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रशासकीय इमारत

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विभाग, गोवा विद्यापीठ आणि द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा विभाग कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते ६ आणि दि. १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत संपन्न झाली.
दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत संपादकांनी वैश्विक पातळीवर सुरु असलेल्या 1lib1ref या अभियानाच्या अंतर्गत विद्यापीठ ग्रंथालयात बसून लेखांना संदर्भ देण्याचे काम केले. या कामात ग्रंथपाल गोपाकुमार यांनी मोलाचे सहकार्य केले.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

 • दि. ३१ जानेवारी २०१९, दि. १ फेब्रुवारी २०१९
 • संगणक प्रयोगशाळा
 • वेळ - सकाळी १२ ते ४ व सकाळी ९.३० ते ३

साधन व्यक्ती[संपादन]

 • संयोजक -
  • प्रा. सुनीता उम्रस्कर (विभाग प्रमुख)
  • प्रा. विनय मडगावकर

--विनय मडगांवकर, शिवोली (चर्चा) १७:१९, ३१ जानेवारी २०१९ (IST)

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२१, ३१ जानेवारी २०१९ (IST)
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:५०, १ फेब्रुवारी २०१९ (IST)

संपादित केलेले लेख[संपादन]

एकूण ३६ व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास १६४ लेखांमध्ये एकूण ४०० संपादने केली. दोन नवीन लेख लिहिले गेले. तसेच २४ फोटोंची भर घातली. यानिमित्ताने सुरु झालेले काम सलग सुरु ठेवण्याचा निश्चय काही जणांनी केला आहे. मराठी भाषा दिनापर्यंत भरीव योगदान करण्याचे नियोजन मराठी विभागाने केले आहे.

 • सहभागी सदस्य संपादन नोंदफलक - येथे
 • 1lib1ref 2019 संपादन नोंदफलक - येथे

सहभागी सदस्य[संपादन]

दि. ३१ जानेवारी[संपादन]

 1. ----GANGARAM AWANE (चर्चा) १६:२५, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 2. --Geeta yerlekar (चर्चा) १६:१८, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 3. --स्नेहल नाईक (चर्चा) १६:२०, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 4. --Ajit gawas (चर्चा) १६:२२, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 5. --महासागर प्रशांत १६:२९, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 6. --प्रियांका प्रकाश नाईक (चर्चा) १६:३०, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 7. --तृप्ती अनिल बोंद्रे (चर्चा) १६:३२, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 8. --Sonal s mote (चर्चा) १६:३५, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 9. --Sanchaya G Dessai (चर्चा) १६:३७, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 10. --Manjusha Gauns Dessai (चर्चा) १६:४०, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 11. --Bhakti naik madgaonkar (चर्चा) १६:४४, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 12. --Ranjita mhamal (चर्चा) १६:४७, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 13. --विभम (चर्चा) १६:४९, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 14. --Nikita Aeer (चर्चा) १६:५०, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 15. --Sonali tavadkar (चर्चा) १६:५२, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 16. --Nirmala Gadkari (चर्चा) १६:५२, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 17. --Divya keni (चर्चा) १६:५४, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 18. --Varsha kumbhar (चर्चा) १६:५५, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 19. --प्रतिक्षा पुनाजी गावडे (चर्चा) १६:५८, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 20. ---प्रतीक्षा उदय वझरेकर (चर्चा) १६:५९, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 21. --Nikhita Gaonkar (चर्चा) १७:०१, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 22. --अपूर्वा सांबरेकर (चर्चा) १७:०३, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 23. --Pratiksha naik (चर्चा) १७:०५, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 24. --Sweta pawar (चर्चा) १७:१०, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 25. --Supriya Korkhankar (चर्चा) १७:१२, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 26. --Sneha Mhamal (चर्चा) १७:१३, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 27. --वैशाली नाईक (चर्चा) १७:१४, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 28. --Neha Gaude (चर्चा) १७:१५, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 29. --Anjali ashvekar (चर्चा) १७:१६, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 30. --Vishwaja kambli (चर्चा) १७:२०, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 31. --Sukhada gawas (चर्चा) १७:२४, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 32. --Umida Gavathankar (चर्चा) १७:२५, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 33. --Pallavi Deykar (चर्चा) १७:२६, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 34. --Karuna K Mirabagkar (चर्चा) १७:३३, ३१ जानेवारी २०१९ (IST)
 35. --तेजा तुळशीदास परब (चर्चा) १६:२३, १ फेब्रुवारी २०१९ (IST)

दि. १ फेब्रुवारी[संपादन]

 1. --Ajit gawas (चर्चा) १६:०२, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 2. --Pallavi Deykar (चर्चा) १६:०४, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 3. --स्नेहल नाईक (चर्चा) १६:०६, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 4. --Nikhita Gaonkar (चर्चा) १६:०८, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 5. --तृप्ती अनिल बोंद्रे (चर्चा) १६:११, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 6. --Bhavana Sopte (चर्चा) १६:१३, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 7. --तेजा तुळशीदास परब (चर्चा) १६:२२, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 8. --अपूर्वा सांबरेकर (चर्चा) १७:१४, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 9. --Divya keni (चर्चा) १७:१५, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 10. --Geeta yerlekar (चर्चा) १७:१७, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 11. --प्रियांका प्रकाश नाईक (चर्चा) १७:१८, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 12. --Sukhada gawas (चर्चा) १७:२०, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 13. --Nikita Aeer (चर्चा) १७:२१, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 14. --Varsha kumbhar (चर्चा) १७:२३, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 15. --Sanchaya G Dessai (चर्चा) १७:२४, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 16. --Bhakti naik madgaonkar (चर्चा) १७:२७, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 17. --Sonal s mote (चर्चा) १७:२८, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 18. --Manjusha Gauns Dessai (चर्चा) २०:१९, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 19. --प्रतीक्षा उदय वझरेकर (चर्चा) १७:२९, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 20. --GANGARAM AWANE (चर्चा) १७:३२, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 21. --Sweta pawar (चर्चा) १७:३६, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 22. --Pratiksha naik (चर्चा) १७:३८, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 23. --Nirmala Gadkari (चर्चा) १७:४१, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 24. --Supriya Korkhankar (चर्चा) १७:४२, १ फेब्रुवारी २०१९ (IST)
 25. --Umida Gavathankar (चर्चा) १७:४४, १ फेब्रुवारी २०१९ (IST)

चित्रदालन[संपादन]

हेही पहा[संपादन]