विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - जे.पी.नाईक सेंटर फॉर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, कोथरूड,पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पार्श्वभूमी[संपादन]

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी पाबळच्या विज्ञान आश्रमाने पुढाकार घेतला आहे. दि. ९ मे २०१७ रोजी विज्ञान आश्रम व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. CIS चे सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत आयबीटी उपक्रमात सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यातील १८ शाळांमधील २३ शिक्षकांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे , असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून भारतीय शिक्षण संस्था संचालित केंद्रात संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

 • मंगळवार दि.९ मे २०१७
 • संगणक प्रयोगशाळा
 • वेळ - सकाळी ११ ते ६

साधन व्यक्ती[संपादन]

संपादित केलेले लेख[संपादन]

 1. निघोज
 2. मुखई
 3. भिवडी
 4. धामारी
 5. खिरोदा
 6. कुर्झे
 7. माणगाव
 8. शिरवळ
 9. बारगाव पिंप्री
 10. हिंगणगाव
 11. कुंभारमाठ
 12. आंबोली (राजगुरुनगर)
 13. पाचगाव (चंद्रपूर)
 14. साईबाबा संस्थान, शिर्डी
 15. चिखलगाव‎
 16. झुडुपे

सहभागी सदस्य[संपादन]

 1. --विजय एदलाबादकर (चर्चा) १४:१९, ९ मे २०१७ (IST)
 2. --पांडुरंग ढेरे (चर्चा) १४:२०, ९ मे २०१७ (IST)
 3. --राजेश मुरलीधर सोनवने (चर्चा) १४:२३, ९ मे २०१७ (IST)
 4. --अनिल वारे (चर्चा) १४:२४, ९ मे २०१७ (IST)
 5. --शंकर वाकचौरे (चर्चा) १४:२५, ९ मे २०१७ (IST)
 6. --भारती बढे (चर्चा) १४:२७, ९ मे २०१७ (IST)
 7. --दादाजी देवरे (चर्चा) १४:२९, ९ मे २०१७ (IST)
 8. --मारुती शिंदे (चर्चा) १४:३२, ९ मे २०१७ (IST)
 9. --गुरुदत्त पवार (चर्चा) १४:३८, ९ मे २०१७ (IST)
 10. --विनायक वडघुले (चर्चा) १४:३९, ९ मे २०१७ (IST)
 11. --कैलास जाधव (चर्चा) १४:४०, ९ मे २०१७ (IST)
 12. --उत्तम उगले (चर्चा) १४:४२, ९ मे २०१७ (IST)
 13. --ज्योती पाटील (चर्चा) १४:४३, ९ मे २०१७ (IST)
 14. --हनमंत तिवले (चर्चा) १४:४४, ९ मे २०१७ (IST)
 15. --वसंत बोराडे (चर्चा) १४:४८, ९ मे २०१७ (IST)
 16. --विलास आदलिंगे (चर्चा) १४:५०, ९ मे २०१७ (IST)
 17. --गणेश पिंगळे (चर्चा) १४:५३, ९ मे २०१७ (IST)
 18. --Pooja Jadhav (चर्चा) १४:५४, ९ मे २०१७ (IST)
 19. --किसन वरखडे (चर्चा) १४:५५, ९ मे २०१७ (IST)
 20. --सचिनपुणेकर०१ (चर्चा) १४:५६, ९ मे २०१७ (IST)
 21. --महेंद्र भोर (चर्चा) १४:५७, ९ मे २०१७ (IST)
 22. --पोखरकर अनु (चर्चा) १४:५८, ९ मे २०१७ (IST)
 23. --विजय साळवे (चर्चा) १५:०८, ९ मे २०१७ (IST)

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ http://vigyanashram.com/