विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - स्पोकन मराठी अकादमी, आझम कॅम्पस, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी स्पोकन मराठी अकादमी, आझम कॅम्पस, पुणे आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ४ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते २.०० या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०२० यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

साधन व्यक्ती[संपादन]

 • संयोजक -

संपादित केलेले लेख[संपादन]

एकूण सदस्यांनी सक्रीयपणे सहभागी होवून जवळपास--लेखांमध्ये एकूण--संपादने केली. तसेच---फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य[संपादन]

 1. --Shaharukh Hasan mulani (चर्चा) १३:०७, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 2. --Amir Wahab Deshmukh (चर्चा) १३:०८, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 3. --Shabanaji (चर्चा) १३:१०, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 4. --Muskaan Mushtak Shaikh (चर्चा) १३:१२, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 5. --Makasare Archana (चर्चा) १३:१३, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 6. --Sanusaniya (चर्चा) १३:१४, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 7. --कायनात शेख (चर्चा) १३:१६, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 8. --सैय्यद सोहेब (चर्चा) १३:१७, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 9. --KHUBAIB KAZI (चर्चा) १३:१८, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 10. --Shahista maniyar (चर्चा) १३:१८, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 11. --Sayyed Bilquis (चर्चा) १३:१९, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 12. ---Shweta Sunil Jadhav (चर्चा) १३:२२, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 13. --Sandhya Salve (चर्चा) १३:२९, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 14. --Renteredajendra C Pawar (चर्चा) १३:३७, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 15. --Shaikh Sana M (चर्चा) १३:४०, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 16. --Tahera shaikh javed (चर्चा) १३:४६, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 17. --Nilofar S Mulani (चर्चा) १३:४७, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 18. --Rajendra C Pawar (चर्चा) १३:५३, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]
 19. --Fiza Salim Shaikh (चर्चा) १३:५५, ४ जानेवारी २०२० (IST)[reply]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]