विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा-शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा सोमवार दि. १५ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • सोमवार दि. १५ जानेवारी २०१८
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११ ते ५

साधन व्यक्ती[संपादन]

  • संयोजक - प्रा.नंदकुमार मोरे

--नंदकुमार माेरे (चर्चा) १६:०१, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:५२, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]

संपादित केलेले लेख[संपादन]

३० व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास १५० लेखांमध्ये एकूण १०० संपादने केली. यानिमित्ताने सुरु झालेले काम सलग सुरु ठेवण्याचा निश्चय काही जणांनी केला आहे. मराठी भाषा दिनापर्यंत भरीव योगदान करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

सहभागी सदस्य[संपादन]

  1. गोमटेश्वर पाटील (चर्चा) १६:०४, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  2. विनोद रामा कांबळे (चर्चा) १६:१०, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  3. यशवत चव्हाण (चर्चा) १६:१२, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  4. Priyanka hupre (चर्चा) १६:१८, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  5. Megha vasant powar (चर्चा) १६:२०, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  6. अशोक शेलार (चर्चा) १६:२२, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  7. सुदर्शन शंकरराव उपलंचवार (चर्चा) १६:२५, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  8. Shobha Suresh patil (चर्चा) १६:२८, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  9. गीतांजली नांद्रेकर (चर्चा) १७:०३, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  10. Kolekar Bharti (चर्चा) १६:३४, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  11. Vitthal Kattekri (चर्चा) १६:३७, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  12. Sajida srdar arwade (चर्चा) १६:३९, १५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  13. Nitin kisan godase
  14. अक्षय कांबळे
  15. Sarjerao v. Padmakar
  16. विकी २१४१
  17. अनिता जोशी
  18. अभि1712
  19. अमरसिंह ऐवळे
  20. संदीप मुंगारे
  21. रणधीर शिंदे
  22. घुटूकडे अजय
  23. ‎महेश श.माने
  24. आप्पासाहेब सातपुते
  25. बाचणकर

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]