Jump to content

विकिपीडिया:प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८

[संपादन]

नमस्कार, सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेतर्फे दरवर्षी विविध भाषांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) आयोजित केली जाते. प्रत्येक भाषेसाठी २-३ संपादक निवडले जातात. यावर्षी अनेकांनी संपर्क करून तसेच चावडीवर निवेदन देऊन अशा प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्रात घेण्याविषयी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संस्थेने अशी कार्यशाळा दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे घेण्याचे योजले आहे. अधिक तपशील निवड झालेल्या सदस्यांना लवकरच कळविले जातील.

ही कार्यशाळा अनुभवी व सक्रीय संपादकांसाठी असून प्रशिक्षण विस्तारासाठी लागणारी विविध कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक सदस्यांनी subodhkiran@gmail.com वर विपत्र पाठवावे. तसेच खाली सदस्य नाव नोंदवावे. काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.

या कार्यशाळेसाठीची नोंदणी आता थांबविण्यात आलेली आहे. निवड झालेल्या सदस्यांना पुढील तपशील लवकरच कळविले जातील. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४७, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)reply

इच्छुक सदस्य

[संपादन]
  1. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:०८, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  2. Pooja Jadhav (चर्चा)
  3. पोखरकर अनु (चर्चा)
  4. कल्याणी कोतकर (चर्चा) १६:४४, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  5. श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी (चर्चा) १६:५६, १८ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  6. सुबोध पाठक (चर्चा) १५:०७, १२ फेब्रुवारी २०१८
  7. Dr. Balkrishna Hari Mali (चर्चा) १९:०१, १२ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  8. अरविंद धरेप्पा बगले ( चर्चा ) १३:५७, १३ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  9. सुरेश खोले (चर्चा)
  10. सुवर्णा गोखले (चर्चा) १८:५२, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  11. कैलास अंभुरे (चर्चा)
  12. राजेंद्र प्रभुणे (चर्चा) Rajendra prabhune १६:३२, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  13. आर्या जोशी (चर्चा
  14. पुष्कर एकबोटे (चर्चा)
  15. उज्ज्वला संजय पवार (चर्चा)
  16. Mohan Babhulgavkar (चर्चा)
  17. रोहिणी भगत (चर्चा) ११:२०, २० फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  18. अनुराधा खंदारे (चर्चा) ११:२४, २० फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  19. Talole Monika (चर्चा)
  20. --Abhinavgarule (चर्चा) २३:५६, २० फेब्रुवारी २०१८ (IST) reply
  21. कल्याणी कानिटकर

उपस्थित सदस्य:२४ फेब्रुवारी

[संपादन]
  1. --सुबोध पाठक (चर्चा) १४:१२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  2. --अरविंद धरेप्पा बगले(चर्चा) १४:४८, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  3. --श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी १४:२२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
  4. --बाळकृष्ण माळी १४:२९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
  5. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १४:३२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  6. --विवेक गिरिधारी (चर्चा) १४:३३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  7. रोहिणी भगत (चर्चा) १४:३९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  8. ----सुवर्णा गोखले (चर्चा) १४:४६, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  9. --Mohan Babhulgavkar (चर्चा) १४:४७, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  10. --कल्याणी कोतकर (चर्चा) १४:५०, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  11. --अनुराधा खंदारे (चर्चा) १४:५५, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  12. --कैलास अंभुरे (चर्चा) १६:१२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  13. --उज्ज्वला संजय पवार (चर्चा) १६:४२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  14. --Pooja Jadhav (चर्चा) १६:४६, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  15. --पोखरकर अनु (चर्चा) १६:४९, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  16. --Sureshkhole (चर्चा) १६:५२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  17. --Pushkar Ekbote (चर्चा) १६:५३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  18. --आर्या जोशी (चर्चा) १६:५३, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  19. Aishwarya Kulkarni 08 (चर्चा) १७:०४, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)reply

उपस्थित सदस्य:२५ फेब्रुवारी

[संपादन]
  1. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:३९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  2. अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) ०९:३९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  3. Pooja Jadhav (चर्चा) ०९:४०, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  4. पोखरकर अनु (चर्चा) ०९:४३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  5. Rajendra prabhune (चर्चा) ०९:४३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  6. उज्ज्वला संजय पवार (चर्चा) १०:११, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  7. कैलास अंभुरे (चर्चा) १०:२८, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  8. Mohan Babhulgavkar (चर्चा) १०:३०, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  9. कल्याणी कोतकर (चर्चा) १०:३३, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  10. सुवर्णा गोखले (चर्चा) ११:००, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  11. आर्या जोशी (चर्चा) ११:०६, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  12. Sureshkhole (चर्चा)
  13. Pushkar Ekbote (चर्चा) १३:३१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  14. अनुराधा खंदारे (चर्चा) १५:१६, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  15. Aishwarya Kulkarni 08 (चर्चा) १६:१९, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  16. सुबोध पाठक (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  17. श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply
  18. Dr. Balkrishna Hari Mali (चर्चा) १६:२१, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)reply

चित्रदालन

[संपादन]