Jump to content

विकिपीडिया:निर्वाह/बृहन्‌

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियाच्या बाहेर जावून मराठी विकिपीडियाची ऑन लाईन करावी लागणारी कामे

[संपादन]

चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता विकिकॉमन्स वापरा.

विकिमिडीया फाउंडेशन तिच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने मेटाविकि निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, मिडीयाविकि संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्‍यांचे कार्य चालते तर विकिमिडीया फाउंडेशनचे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या इतर मराठी भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकित होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.