विकिपीडिया:दिनविशेष/जून ८
(विकिपीडिया:दिनविशेष/जून 8 या पानावरून पुनर्निर्देशित)
जन्म:
- १९१० - दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.
- १९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.
- १९३६ - केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.