विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑगस्ट २१:

  • १९५९ - युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांनी हवाई हे युनियनचे ५० वे राज्य घोषित करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.
  • १९८८ - भारत-नेपाळ सीमेवर भूकंप
  • १९९१ - सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव (चित्रीत) विरुद्ध सत्तापालटाचा प्रयत्न कोसळला.

जन्म:

मृत्यू:

मागील दिनविशेष: ऑगस्ट २० - ऑगस्ट १९ - ऑगस्ट १८