विकिपीडिया:चावडी/लोगो,लेखन चर्चा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


The Wikimedia Logo
सूचना:या पानावरील चित्रे , खास करून लोगो , विकिमीडिया फाउंडेशनचे अमुक्त प्रताधिकारीत आणि/किंवा व्यापारचिन्ह असण्याची शक्यता आहे . अशा लोगोंबद्दलची अधिक माहिती मेटा:लोगो आणि त्याचे चर्चा पान येथे मिळू शकेल.
Note: some images on this page, especially logos, may be non-free, copyrighted and/or trademarked by the Wikimedia Foundation. Information about the policy for such logos can be found on meta:Logo and the talk page there.

Namaskar: Logovaril prithvichya ekhadyatari tukadyavar devnagari akshar asane sanyuktik nahi ka?nana dixit १०:०४, २१ मार्च २००७ (UTC)


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







ही उपचावडी विकिपीडिया शब्द मराठीत कसा लिहावा, ज्ञानकोश का विश्वकोश आणि लोगो कसा असावा या बद्दल आहे.मुख्य चावडीत अशी चर्चा कुठे आढळली तर इथे स्थलांतरीत करावी Please also see Wikt:Wiktionary:चावडी/लोगो,लेखन चर्चा

new logo image[संपादन]

Folks,

User:Wolf has created a new transparent logo for us. We still are not decided on the correct spelling of विकिपिडीया/विकिपीडिया. If no consensus is reached in the next two days, the new image will be uploaded.-अभय नातू

support; "विकिपीडिया[संपादन]

Re:support; "विकिपीडिया"

support; "विकिपीडिया" and agree below given reasoning:-

"विकिपीडिया मराठीत लिहिताना कुठलीही शंका येऊ नये असे मला वाटते.कारण:
१)इंग्रजीत शेवटी आ हा उच्चार फ़क्त ahनेच होतो, उदा: Allah चा उच्चार अल्ला.
२)मारिया, बल्गेरिया, रशिया वगैरेंचे अस्सल इंग्रजी उच्चार मारिअऽ, बल्गेरिअऽ, रशऽ असेच आहेत.मराठीत हे शब्द 'या'न्त लिहिले तरच भाषासुसंगत दिसतात. 'आ'न्त शब्द मराठीत नसावेत. असलेच तर ते 'या'न्त किंवा 'वा'न्त होतात. उदा: जिओ X /जियो\/; कौआ X/कौवा\/; बुवा वगैरे.
३) इंग्रजीत अतिशय मोठे शब्द सोडले तर सर्वसाधारण शब्दात एकच आघात असतो. अशा शब्दात बहुधा एकापेक्षा अधिक दीर्घ अक्षरे नसतात.विकिपीडियात 'पी' दीर्घ आहे त्यामुळे बाकीची सर्व ऱ्हस्व. ब्रिटिशांनी हे स्पेलिंग vikipaedia असे केले असते.
४) V चा उच्चार खालच्या ओठावर दात रोवून करायचा तर w मधील 'व'चा ओठांचा चंबू करून.
५) 'आय्'चा उच्चार नेहमी ऱ्हस्व 'इ' होतो. अपवाद:- इन्वलीड्(अपंग/अपंग करणे) ; परंतु इनव्हॅलिड(बेकायदेशीर,गैरलागू इत्यादी.) त्यामुळे विकिपीडिया हाच बरोबर उच्चार आहे. w असल्याने 'वि' ओठांचा चंबू करून म्हणायचा." (Shuddha Marathi's comment at Manogat)

विजय 11:37, 10 जानेवारी 2007 (UTC)
Very nice explanation of the pronunciations. It is quite consistent with what I hear from native (British and American) English-speaking people. Given this explanation, my earlier opinion about keeping the spelling consistent with other Devanagari wikipedias, and pronunciation of similar words put forward by Sankalp, I support "विकिपीडिया".
केदार {संवाद, योगदान} 13:13, 10 जानेवारी 2007 (UTC)

Here's Wolf's message and my reply

My new logo suggestion
My new logo suggestion

Hello!

I am new here. My user account is Wolf. Unfortunately, I speak no Marathi, but I can speak English, Swedish, and a bit of Bengali and Hindi. I thought it would be nice if the Marathi Wikipedia had a new logo, so I created a transparent logo which could replace the current one. According to the front page, it is विकिपिडीया, not विकिपीडिया, so I have corrected this. Please consider changing the current logo to the new one. The Marathi Wikipedia is very nice in my opinion, and deserves a nice logo.

Please give your thoughts on what I have done. From, --Wolf 17:59, 9 जानेवारी 2007 (UTC)

सुचना[संपादन]

लोगोत बदल करत आहात हे चांगले आहे परंतु 'विकिपीडिया' व 'मुक्त विश्वकोश' (माझ्यामते विश्वकोश लिहावे न्यानकोशाऐवजी) हे ज्या फाँट मध्ये लिहिले आहे ते बदलावे. किरंण/अमृता ह्या किंवा इतर sophasticated फ़ोन्ट नी ही अक्षरे लिहावीत.मुखपृष्ठाचे formatting बदलावे. इतर भारतीय़ भाषिक विकिज ने खूप बदल केले आहेत काही दिवसांत.

I have written heading using various text properties. 'Vi, Ya have bigger font size and slightly superheaded as in English wiki logo. The 2nd line is in Amruta font. I suggest using such sophasticated font and decorated text. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:09, 10 जानेवारी 2007 (UTC)

Nice. But I don't like the break in shirorekha. Perhaps move the larger letters down instead of up?
केदार {संवाद, योगदान} 13:16, 10 जानेवारी 2007 (UTC)
i can do cosmetic changes to appear it 'akhand'. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:59, 10 जानेवारी 2007 (UTC)
Are these transparent images?
अभय नातू 16:47, 10 जानेवारी 2007 (UTC)

Hello,

I have made a new version, this time with विकिपीडिया, विश्वकोश, and a bigger font size. Please give your thoughts on it.

Thank you. From, Wolf 19:50, 10 जानेवारी 2007 (UTC)


Yes these are transparent images. You can confirm it by opening it in Adobe Photoshop. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:00, 11 जानेवारी 2007 (UTC)
Dear Wolf, Thanks for ur help. I would suggest to use a sophasticated and 'wide' font for the main text in which वि and या are slightly bigger and superheaded in accordance with English wikipedia. You might wat to use Kiran/Amruta font. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:00, 11 जानेवारी 2007 (UTC)
It's good logo. I would suggest to use it.
Harshalhayat 07:25, 11 जानेवारी 2007 (UTC)
I find two issues with the latest incarnation of images.
  • विश्वकोश needs to be spelt properly.
मुक्त विश्वकोश needs to be pulled up so the bottom is not cut off when displayed in the top-left corner. We had that problem for the longest time with the version before the one we have now.
I tried to fix the two with the limited set of graphical tools at my disposal, but no luck.
Can someone pls make the necessary change to the last image from wolf?
अभय नातू 01:45, 17 जानेवारी 2007 (UTC)

आपणास माहित आहे का मध्ये २ additions केले आहेत.

* ...की भारतीय रेल्वे जगातील सर्वांत जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...? स्रोत Indiachild.com
* ...की संस्कृत भाषा ही संगणकांत वापरण्यासाठी सर्वांत उपयुक्त भाषा आहे...? स्रोत फोर्बस मासिक

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 08:01, 15 जानेवारी 2007 (UTC)

मला लोगोज वर काम करायला आवडेल. प्रबंधकांनी/सदस्यांनी नव्या लोगोविषयीची अपेक्षा सांगावी जेणेकरुन तो तसा design करता येईल. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:40, 26 जानेवारी 2007 (UTC)

लोगोबद्दलच्या अपेक्षा[संपादन]

महाराष्ट्र एक्सप्रेस,

या चित्रात विश्वकोशाचे शुद्धलेखन बदलून 'मुक्त विश्वकोश' ही ओळ साधारण ५-८ पिक्सेल वर ओढल्यास हे चित्र लोगो म्हणून वापरता येइल.

अभय नातू १६:२१, २६ जानेवारी २००७ (UTC)

'विकिपीडिया' हे किरण फॉंट मध्ये लिहून पाहिले तर..?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १६:५४, २६ जानेवारी २००७ (UTC)

जर लिहिलेली अक्षरे ठळक दिसत असतील (शेजारील चित्राप्रमाणे) तर हरकत नाही. किरण टंकलिपीत विशेष असे काय आहे?
अभय नातू १७:०३, २६ जानेवारी २००७ (UTC)
आता वापरलेल्या टंकापेक्षा sophasticated आहे आणि मुख्य म्हणजे width मोठी आहे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:०४, २६ जानेवारी २००७ (UTC)
लोगो बदलण्यामागचा एक उद्देश आहे अक्षरे ठळक करण्याचा. तर असे असल्यास किरण टंकलिपी वापरावी. शिवाय अक्षरगोल व अक्षरांच्या आणि चित्राच्या चौकटी दरम्यान थोडी जागा सोडावी. अगदी चौकटीला लागून असल्यास ते डिटेल कापले जाते.
अभय नातू १७:०७, २६ जानेवारी २००७ (UTC)
मी आधी upload केलेल्या चित्राप्रमाणेच आहे फक्त वि आणी या इतर अक्षरांप्रमाणेच ठेवले आहेत. किरण फॉंट मध्ये श्व आहे पण क्त नाही... →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:३३, २६ जानेवारी २००७ (UTC)

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:३८, २६ जानेवारी २००७ (UTC)

I think the third image with that of aarti font is more attractive, Ofcourse its height has to be corrected.Just tell me which of these 3 fonts u liked it. For the lower line I will contact wolf. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:४३, २६ जानेवारी २००७ (UTC)

Agree that last font looks attractive.
Can you not copy-paste the last line from the images that wolf gave earlier? Also, if possible, can you pull the globe down a little so the top is not chopped off when displayed as a logo?
अभय नातू १७:५४, २६ जानेवारी २००७ (UTC)
Yes. I will do it. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:५६, २६ जानेवारी २००७ (UTC)
Done. If u want the globe to be more away from borders, I have to change the 'parameters' of the image. I mean I have used exactly same workplace as wolf has used. I will need to increase the height in order to accomdate more moving away. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १८:०६, २६ जानेवारी २००७ (UTC)
The img looks good. Once the lower line is added, it will be put on चावडी for a brief period before making it official.
Let's not experiment with size of the img for now.
Thanks.
अभय नातू १८:१०, २६ जानेवारी २००७ (UTC)

Colour loss[संपादन]

When some one converts fonts to image some color loss happens.One needs to select a system which causes minimal colour loss.in Baraha Website FAQ's some where procedure is given. I feel there is a little color loss apearing in image prepared by Abhay.

विजय १७:४१, २६ जानेवारी २००७ (UTC)

But we are using a single color...१७:४४, २६ जानेवारी २००७ (UTC)
It shouldn't matter for black.
अभय नातू १७:५२, २६ जानेवारी २००७ (UTC)