विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Dheya-beta.PNG
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
Suggest.jpg
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







अनुक्रमणिका

Select place for proposed Pune-Wikimeet

Select place for proposed Pune-Wikimeet at Wikipedia:Polls Mahitgar 01:03, 8 जानेवारी 2007 (UTC)

How to make lists of most used words?

English Wiktionary is now full of various lists of most used English words with various type of classification.
We have now some Marathi resources in Unicode ,Can some one guide or help make such most used Marathi Word Listings?

Mahitgar 08:10, 9 जानेवारी 2007 (UTC)

This discussion is shifted to new place,please see विकिपीडिया:चावडी/लोगो,लेखन चर्चा

विजय 06:51, 25 जानेवारी 2007 (UTC)

Spelling

Hello Wolf,

Thanks for the image. We are debating the correct spelling of the word 'wikipedia' and based on the outcome, the wording below the globe will change. Other than that, the image looks good.

अभय नातू 18:20, 9 जानेवारी 2007 (UTC)


changla upkram

Marathit Wikipidiya dnyankosh ha abhinav upkram aahe .. Parantoo ek gosht eth namood karavishi vaatte ti Shuddha lekhna babat udasinta dor karavi Hrasv dirgh tasech shabdanche prayojan adhik samarpak asave!! marathichach Vrutha aagrah nasava!!!

शुद्धलेखन

आपण सुचवलेल्या कामांसाठी आपला हातभार अपेक्षित आहे. मदत लागल्यास येथे कळवावे, अनेक विकिपिडीयन्स मदतीला तयार आहेत.

अभय नातू 16:48, 16 जानेवारी 2007 (UTC)

मला शुध्दलेखन कसे शिकावे याचे मार्गदर्शन करावे. शुध्दलेखनाचे नियम असलेले काही पुस्तक/संकेतस्थळ आहे का? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 20:09, 16 जानेवारी 2007 (UTC)

Suggestion

Hello, I had a suggestion for the Marathi Wikipedia. On featured articles (such as चंगीझ खान) why not have a template that puts a star in the corner of the page such as the one on the Hindi Wikipedia: hi:Template:निर्वाचित लेख? This indicates that it is a featured article, and the star will be shown just by adding the template to the featured article page. Please take this suggestion into consideration. Thank you. The Marathi Wikipedia really has some excellent articles (even though I can't read Marathi, I am just judging them). --Wolf 17:33, 16 जानेवारी 2007 (UTC)

We already have a template that displays a star and has a note that says this article was a featured article on so-and-so date.
अभय नातू 17:37, 16 जानेवारी 2007 (UTC)
Hi wolf, thanks for ur appreciation and help. :) 20:27, 16 जानेवारी 2007 (UTC)
Oh, sorry, I didn't notice. ;-) --Wolf 16:20, 17 जानेवारी 2007 (UTC)

Query about चित्रपट सूचीतील चित्रपट (copyright related query)

नमस्कार,

'चित्रपट सूची' या कॅटॅगरीमधील चित्रपटांच्या पेजेसवर चक्कर टाकली.त्या अनुषंगाने हे प्रश्न:

१)चित्रपटाच्या पोस्टर (image)च्या खाली ज्या Tabular रकान्यांमध्ये माहिती दिली आहे (उदा.निर्मितिवर्ष, दिग्दर्शक, कथा-लेखक वगैरे)ती edit/add/संपादन कशी करायची? त्यासाठी 'संपादन' कळ दिसली नाही. २)चित्रपटांच्या माहितीच्या अनुक्रमणिकेमध्ये असलेला 'उल्लेखनीय' या शब्दाचा उपयोग कळला नाही. तिथे चित्रपटातील गाणी list up केलेली दिसतात. तर, 'चित्रपटातील गाणी' किंवा at least 'उल्लेखनीय गाणी' असा शब्दप्रयोग वापरला तर? ३) एखाद्या चित्रपटाबद्दलच्या माहितीत भर घालायची असेल तर मी ते करु शकेन का? (उदा. अशी ही बनवाबनवीचे निर्मितीवर्ष, संवाद लेखक,छायांकन इ. अपूर्ण माहिती, addition of one more song of the film 'गं कुणीतरी येणार येणार गं इ.)

धन्यवाद.


प्रतिसादाबद्दल युजर महाराष्ट्र एक्सप्रेस यांचे आभार. पानाच्या वरील बाजूस जराश्या मध्यभागी असलेली 'संपादन' ही कळ वापरुन 'अशी ही बनवाबनवी' लेखात मी थोडीशी माहिती चढवली आहे. पण मला 'निर्मितीवर्ष' हे field दिसतच नाहिये.(डायरेक्ट 'दिग्दर्शक' field दिसतंय) तिथे '१९८८' हे निर्मितीवर्ष feed करायचे आहे.

धन्यवाद

नमस्कार,
एखादा साच्यातील पॅरामिटर दिसत नसला तर तो आपणच घालावा. अशी ही बनवाबनवीमध्ये मी उदाहरण म्हणून निर्मिती वर्ष घातले आहे.
अभय नातू 22:15, 16 जानेवारी 2007 (UTC)

प्रतिसादाबद्दल युजर अभय नातू यांना धन्यवाद. पेजवर picture/image अपलोड कशी करतात? तसेच, इमेज ही फ़क्त jpegच असली पाहिजे की इतर eg. gif, bmp इमेजेस पण चालतात?

धन्यवाद.

चित्र-संचिका (File) चढवण्यासाठी डावीकडील पेटीतून संचिका चढवा वर टिचकी द्या. पुढील पानावर तुमच्या संगणकावरील संचिकेचे नाव द्या व इतर माहिती भरा. संचिका चढवल्यावर ज्या पानावर ही संचिका दाखवायची आहे तेथे [[Image:संचिकेचे नाव]] असे लिहा. संचिका दाखवताना अनेक ऑप्शन्स देता येतात. एखाद्या चित्राचे पान संपादित करुन त्याबद्दल माहिती मिळवा.
जर इंग्लिश अथवा इतर विकिपिडीयावर हे चित्र उपलब्ध असेल तर हे सगळे करायची गरज नाही. सरळ Image... हा टॅग वापरल्यास ते चित्र आपोआप दिसते.
चित्र jpegच असायला पाहिजे असे नाही, कोणतेही प्रचलिन gif, svg, png, इ. प्रकारही चालतात.
अभय नातू 21:35, 17 जानेवारी 2007 (UTC)

धन्यवाद अभय. I want to delete image uploaded.(I uploaded twice but image is not getting displayed). So i want to delete both efforts. How can I do that. I got 'The action you have requested is limited to users in the group "Sysops". 'this message when I tried to delete it. Thanks.

Let me know which file needs to be deleted and I'll take care of it. Remember that image not showing up could also be due to the servers being slow. I'd give the image an hour or so to show up on a page. To confirm that an image has been uploaded correctly, type Image:img_name in the edit-box at the left and click on लेख. If you can find the image and it displays correctly, everything is fine. If the image does not exist, let me know at User talk:अभय नातू.
अभय नातू 23:19, 17 जानेवारी 2007 (UTC)

लोकहो,

चित्रपटाच्या VCD copyright related एक प्रश्न विचारायचा आहे. विकीमधील मराठी चित्रपटसूची मध्ये सध्या जे काही थोडेफ़ार चित्रपट लेख आहेत त्यावर त्या चित्रपटाची पोस्टर इमेज चढवली तर लेख पूर्ण होण्याच्या दृष्टिने ते एक पाऊल ठरेल. मराठी चित्रपटांच्या VCD मध्ये मूव्ही फ़ाईल सोबत बहुतेक वेळेस त्या चित्रपटाच्या पोस्टरची jpg इमेजही असते. आता VCD मधील त्या मूव्ही बद्दलची copyright related warning आपणा सर्वांना माहित आहेच की unauthorized renting,copying etc of the video of the movie is prohibited'. पण यामध्ये पोस्टरची jpg इमेजसुद्धा copyright केलेली असते का? शंका यासाठी की जर prohibition हे फ़क्त actual film video साठीच असलं तर या पोस्टर इमेजेस विकीपिडियासाठी वापरता येतील. कुणास याविषयी अधिक माहिती असल्यास सांगावी.

धन्यवाद. Marathipremi 21:08, 22 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi

इंग्लिश विकिपीडियावर अशा चित्रांसोबत ही सूचना असते -
This image is of a film poster, and the copyright for it is most likely owned by either the publisher of the film or the studio which produced the film in question. It is believed that the use of scaled-down, low-resolution images of film posters to illustrate the film in question or to provide critical analysis of the poster content or artwork on the English-language Wikipedia, hosted on servers in the United States by the non-profit Wikimedia Foundation, qualifies as fair use under United States copyright law. Any other uses of this image, on Wikipedia or elsewhere, may be copyright infringement. See Wikipedia:Fair use for more information.
To the uploader: please add a detailed fair use rationale for each use, as described on Wikipedia:Image description page, as well as the source of the work and copyright information.
भारतीय कायदा काय आहे नक्की माहिती नाही...पण मला वाटते की असे चित्र येथे चालावे. इतर प्रबंधकांचे मत काय आहे?
अभय नातू 21:12, 22 जानेवारी 2007 (UTC)
Indian copyright act (Chapter XI, section 51, [१]) talks about "fair dealing" which, while not as permissive as "fair use" in US, allows one to use copyrighted works for research, review and criticism. My opinion is that our use of the images on wikipedia can fall under that.
Apart from that we will have to depend on the assumption that our use of images with acknowledgement of copyright will be okay with the copyright holders and they won't sue us. I think they won't. We are not making profit or harming their profit.
So my opinion is that we go ahead and use them. Tag them appropriately and explain our stand clearly. That is the best we can do right now.
Of course, everything said and done, IANAL. Does anyone among us have a copyright lawyer friend or something?
केदार {संवाद, योगदान} 10:54, 23 जानेवारी 2007 (UTC)
Let us becaome smewhat liberative when it comes to use of images. I think as Kedar said usage of movie posters/images from newspapers should be under Fair use. I want to expand बेळगांव सीमाप्रश्न can i use tarunbharat's images there? (by mentioning their credit as well) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:02, 23 जानेवारी 2007 (UTC)

फेब्रुवारी २००७चे मुखपृष्ठ सदर

तुम्ही विकिपिडीया कौल पानावर दिलेल्या कौलानुसार महाराष्ट्र या लेखाची फेब्रुवारी २००७च्या मुखपृष्ठ सदरासाठी निवड करण्यात येत आहे.

कृपया हा लेख एकदा नजरेखालून घाला व -

  • शुद्धलेखन, व्याकरण सुधारा.
  • 'लाल दुव्यांचे' लेख तयार करा.
  • माहितीबद्दल संदर्भ मिळाल्यास ते घाला.
  • दोन विभागांच्यामध्ये रिकामी जागा असल्यास तो विभाग वाढवा.

या लेखावर आधारित असा सदर लेख लवकरच तयार करण्यात येईल.

अभय नातू 01:25, 17 जानेवारी 2007 (UTC)

If anyone has old Database at Manogat please do save elsewhere

मनोगताची पुनर्बांधणी: "...१२ जानेवारी २००७ रोजी विदागार अकस्मात कोसळले. विदागारात असा व्यत्यय गेल्या अडीच वर्षात कधीही न आल्याने धोका आधी जाणवला नाही. पाठसाठ्यात (बॅकअप) ८ जानेवारीपर्यंतचे लिखाण त्यातल्या त्यात सुरक्षित आढळले. नंतरचे नष्ट झाले, किंवा वाचता येईनासे झाले.....आपापले जुने साहित्य मनोगतावरून उतरवून आपल्यापाशी सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था सदस्यांना करता यावी ह्या दृष्टीने ह्या निवेदनाचा उपयोग होईल असे वाटते...."

The above is info is written at Manogat.If anyone has old Databases at Manogat please do save elsewhere a copy for own reference. In respect of प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा' ; I request support in saving of such writing for wiki reference at wikipedia source.

विजय 09:08, 17 जानेवारी 2007 (UTC)


कारण मिमासान करता बदल करू नका. खेद वाटतो.

भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ याची अधिक माहीती तुम्हाला सुधाकर खांबे याच्या "शॊर्य आणि पराक्रमाचे प्रतीक" या पुस्त्कात मिळेल. जय भिम 18 जानेवारी 2007

Any chance it is available online?
Also, pls try to spell-check your posts. Bad spellings will turn off users from trying to understand your viewpoint.
अभय नातू 16:45, 18 जानेवारी 2007 (UTC)

जयभीम यांचे योगदान

नवोदीत जयभीम यांनी काही unencyclopedic शीर्षक दिले आहेत. उदा. लहान मुलांची काळजी वै. कृपया ते लेख वगळावेत.

जया भीम यांचे स्वागत करुन मी त्यांना लेखांना योग्य नावे देऊन तसेच जसेच्या तसे न उतरवता लिहिण्याची विनंती करतो. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:48, 18 जानेवारी 2007 (UTC)

protecting entire "Wikipedia:दिनविशेष" series

Dear wikipedia members, Already this दिनविशेष and calender system is bit complex to understand for many people . "Wikipedia:दिनविशेष" is meant for 'Mukhprishtha' and all those feeds going to MukhprishTha are supposed to be protected.

So I will support protecting entire "Wikipedia:दिनविशेष" series. Wikipedians please note this measure does not prevent entries in individual date in gregorian calender set up. Mahitgar 16:06, 18 जानेवारी 2007 (UTC)

I agree. We should now protect all contents on main page.
केदार {संवाद, योगदान} 18:28, 18 जानेवारी 2007 (UTC)
माझाही पाठिंबा. --संकल्प द्रविड 18:54, 18 जानेवारी 2007 (UTC)


Oppose- दिनविशेष should be available for edit.Keep it in semi-protected mode. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 02:50, 19 जानेवारी 2007 (UTC)
Support
Talk page is not protected. If there's something that needs to be added/removed, a user can propose it there.
When you edit दिनविशेष, it shows up on the front page. When controversial text is added to a दिनविशेष article (the small daily article with a picture in it), it can be cause of embarrassment to the entire wikipedia community. It is better to be safe than sorry.
अभय नातू 02:53, 19 जानेवारी 2007 (UTC)
महाराष्ट्र_एक्सप्रेस,

'दिनविशेष' is a two layer process as given below.Layer of Individual date remains open for edit like जानेवारी १ will remain open for edit to all.Wikipedia:दिनविशेष is a second corresponding layer of 365 days. like Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ is a separate page which is supposed to show only selected entries from जानेवारी १. Wikipedia:दिनविशेष range is protected one even in english wikipedia.Wikipedia:दिनविशेष range goes to Mukhprishtha. English wikipedia has gone through worst emberassments even at minor slippage at front page.So even english wikipedia is also very protective of front page.

३६५ दिवसांची ३६५ पाने Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ अशा स्वरूपात प्रत्येक दिवसाचे एक पान असते,जे त्या त्या दिवशी मुखपृष्ठावर दिसते.पण या पानांवर मूख्य घटनांचीच जंत्री असते,सर्व घटनांची नव्हे‌.प्रत्येक दिवसाचे सर्व घटनांची नोंद घेणारे जानेवारी १ असे लेख पान असते,त्यातून Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ मध्ये घ्यावयाच्या नोंदी निवडल्या जातात.

Mahitgar 03:41, 19 जानेवारी 2007 (UTC)

support locking for दिनविशेष. oppose for other components of mukhprushtha. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 03:58, 19 जानेवारी 2007 (UTC)

आ.मा.आ.का? मध्ये addition

नमस्कार मी आ.मा.आ.का? मध्ये पुढील माहिती घालू इच्छितो. ही माहिती सत्य आहे पण अनेक जणांना याची कल्पना नसते म्हणून खाली विस्ताराने सांगत आहे.
...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही...?
स्रोत:इंग्रजी विकि
भारतीय संविधान१,
भारतीय संविधानातील १७वा भाग शासकीय भाषाबद्दल माहिती देतो. त्यात कुठेही राष्ट्रभाषेचा उल्लेख नाही. हिंदी व इंग्रजी ही भारतीय गणराज्याच्या अधिकृत भाषा आहेत,राष्ट्रभाषा नव्हेत. महाराष्ट्रात केवळ मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
official language आणि national language या संकल्पानात फरक आहे. official म्हणजे सरकारमान्य, सरकारने अधिकृत केलेली तर national या संकल्पनेत जी भाषा सर्वांच्या इतिहास, संस्कृतीबरोबर synonmous आहे अशी. अर्थातच हिंदी ही उत्तर भारत वगळला तर इतर कुठल्याही प्रांताशी संबंधित नाही.
तामिळ नाडू राज्य हिंदी ला कुठलीही मान्यता देत नाही. संघराज्यात सर्वांच्या consensus शिवाय राष्ट्रभाषा ठरू शकत नाही. हिंदी विरोध

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 03:29, 19 जानेवारी 2007 (UTC)

Hmm...that's really interesting and worhty of the आ.मा.आ.का!
अभय नातू 03:41, 19 जानेवारी 2007 (UTC)
I have added the line in आ.मा.आ.का. and added the references and the clarifications to its talk page.
अभय नातू 03:47, 19 जानेवारी 2007 (UTC)
Thanks! Can we add Indian flag there? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 04:00, 19 जानेवारी 2007 (UTC)
हो. ही वस्तुस्थिती बर्‍याच जणांना माहिती नसते आणि उगाच आपले भाबडेपणाने हिंदी आणि इंग्लिश भाषेला भारताच्या राष्ट्रभाषा मानत असतात. हिंदीच्या प्रसाराचे(आणि बाकी भाषांच्या गळचेपीचे उद्योग) बरेच लोक 'राष्ट्रभाषा अभियान' या नावाखाली करताना दिसतात. असो. ही माहिती "आ.मा.आ.का?" मध्ये टाकणे महत्त्वाचे वाटते.
--संकल्प द्रविड 05:07, 19 जानेवारी 2007 (UTC)
भाबडेपणा हा खूपच सौम्य शब्द झाला,मूर्खपणा म्हणायला हवा! मी 'हे' सत्य सांगितल्यावर कित्येक मराठी मंडळी माझ्याशी वाद घालतात. ह्या हिंदीमुळे मराठीची पीछेहाट होत आहे. मराठी माणसांची हिंदी विषयक भुमिका म्हणजे कसायाला गाय साजरी! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 04:50, 20 जानेवारी 2007 (UTC)

मराठी भाषेतील 'विकिबुक्स' मुखपृष्ठ/धूळपाटी & 'विकिबुक्स' nominations for adminships

मराठी भाषेतील 'विकिबुक्स' मुखपृष्ठ/धूळपाटीमध्ये सुधारण्यात मदत हवी आहे.

  • मराठी भाषेतील 'विकिबुक्स' प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination

As you know Marathi Wikipedia is growing fast.To support source requirements of Marathi Wikipedia we need parellel growth in Marathi Wikibooks also.

Herewith we invite nominations for adminships of mr.wikibooks.org/wiki/ We are looking for aleast two more admins/sysops to support wikibooks operations at this stage.

Mahitgar 09:11, 19 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिबुक्स सहप्रकल्पात Speedy deletion requests

मराठी विकिबुक्स सहप्रकल्पात जशी काही चांगल्या ग्रंथाचे लेखन झाले आहे तसेच काही लेख प्रताधिकारयुक्त असावेत असे जाणवते.प्रताधिकारयुक्त लेखांचे वर्गीकरण Speedy deletion requestsया वर्गात वर्गीकरण केले जात आहे. यात प्रामुख्याने या लेखनाचा समावेश आहे. कुणाकडे हे लेखन प्रताधिकार युक्त नसल्याची माहिती असल्यास द्यावी हे असे आवाहन आहे. Mahitgar 12:09, 20 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिबुक्स ही काय संकल्पना आहे?

मराठी विकिबुक्स ही काय संकल्पना आहे? सर्व विकिकरांनी या ही प्रकल्पाचे सदस्य व्हावे. मराठी विकिवरील प्रबंधकांनी विकिबुक्सवर देखिल प्रबंधक व्हावे कारण बहुतेक जणांना तांत्रीक माहिती नाहीये. माहितगार यांनी पुढाकार घेतला ही चांगली गोष्ट आहे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:21, 20 जानेवारी 2007 (UTC)
महाराष्ट्र_एक्सप्रेस ,Thanks for asking question 'मराठी विकिबुक्स ही काय संकल्पना आहे?'When I read more about wikiprojects in its english version ,I realised my own and most of us are having a wrong notion that is why we have stored books like ज्ञानेश्वरी.श्रीमद्‌भगवद्‌गीता.गीताई.मनाचे श्लोक.तुकाराम गाथा.हरिपाठ..दासबोध.चांगदेवपासष्टी.अमृतानुभव at marathi wikibooks .Basically the right place to store texts of such books would have been wikisource project.But unfortunately we do not have Wikisource project for Marathi Language yet.Untill we have a separate project for the same we need to keep all these works at Marathi Wiki books.
Wikibooks is supposed to create educational academic books.To make it more simple wikipedia includes brief information what Dnyaneshvari is all about; the complete Dnyaneshvari, vedas' their translations or translations of shakespear books need to be in wikisource.[२].
Wikibooks hosts educational resources basicly meant to create detail academic texts created in same way wikipedia is created.So how to study Dnyaneshvari or academic explanation is for wikibooks to take care. But at the same time wikibooks is not for research paper on dnyaneshvari.[३].Wikibooks intends to teach so it is not mere collection of non fiction books or facts.

Please also read what is Wikiversity ?

Mahitgar 06:53, 21 जानेवारी 2007 (UTC)

Rgds Mahitgar 06:53, 21 जानेवारी 2007 (UTC)

So wikibooks is extended आ.मा.आ.का?

So I can request Maharashtra Express , editor'आ.मा.आ.का? ' to take over adminship at wikibooks ! Mahitgar 07:12, 21 जानेवारी 2007 (UTC)

Thanks again for ur kind gesture. I think I should get experience in editing wikibooks, understand the concepts fully and then run for adminship. I would love to start contributing to the project and request other wikipedians to do the same. If at all wikibooks is like aa.maa.aa.kaa? i would love it. If at all i become a admin and could not perform my duties well or fail to devote time it will be very embarrasing and unethical. I hope u will not misunderstand me. Thanks. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:24, 21 जानेवारी 2007 (UTC)
When should we start working on it? Plz let me know. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:25, 21 जानेवारी 2007 (UTC)
महाराष्ट्र_एक्सप्रेस,

Unlike wikipedia adminship Wikibooks needs to take care of basic admin jobs like deleting spam articles,protecting and unprotecting articles in rare cases etc.

Exactly how Marathi wikibooks will fucntion we need to sort out at Marathi Wikipedia level.Right now our Marathi wikibooks is doing function of wikisource , and will need to start its own function of creating educational content books, How to do some thing books etc ; along with for some time it will need to do the work of wikiversity also. Actualy making of education modules, question papers and original and secondary research are wikiversity esponsibilities. आ.मा.आ.का and quiz etc can become part of wikiversity I belive.


About content part of it I would request you to browse through the links I provided in above discussion, that would give you Idea How english wikibooks and english wikiversity are functioning. In all these three -Wikibooks, wikiversity and wikisource-content creation is mainly one needs to do from one's own educational or work domain subject background.

Mahitgar 15:01, 21 जानेवारी 2007 (UTC)

आवाहन

सर्व विकिकरांना मी विनंती करु इच्छितो की त्यांनी चावडी वर चालू असलेल्या चर्चेत भाग घ्यावा, जिथे आवश्यक तिथे मत नोंदवावे. अनेक निर्णय केवळ consensus नसल्यामुळे राहिले आहेत उदा. विकि लोगोत बदल करायचा आहे त्याचा निर्णय प्रलंबित आहे. आपल्या पहा-याच्या सुचीत कृपया विकिपीडिया:चावडी आणि विकिपीडिया:कौल हे लेख ठेवा. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:33, 21 जानेवारी 2007 (UTC)

एक छोटी सूचना येथे करावीशी वाटते: विकिपीडिया काहीसे खुर्लिताई पद्धतीनेच चालत असल्याने हजर मंडळींचा कल पाहून आणि थोडे तारतम्य बाळगून काही निर्णय एकट्यानेच घेतले जाऊ शकतात. तेव्हा प्रत्येक बाबतीत कौल घेण्याची किंवा बहुमताची फार वाट पाहण्याची गरज नाही. शिवाय अशा निर्णयांना नंतर विरोध झाल्यास पुन्हा बदल करता येतातच.
किंबहुना (माझ्यासारख्या) अनेक मंडळींना बदल प्रत्यक्ष केलेले पाहिल्यानंतरच अधिक सुधारणा सुचतात! :-)
केदार {संवाद, योगदान} 19:42, 24 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?

नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.

आपले मत येथे मांडा

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:37, 23 जानेवारी 2007 (UTC)

विकिकॉमन्स सामायिक भांडार येथे मराठी भाषेतील मुखपृष्ठ(दालन)

विकिकॉमन्स हे मुक्त संचिकांचे सामायिक भांडार आहे.यातील संचिका विकिपीडियाच्या सर्व भाषिक आणि सहपरकलपात वापरता येतात.विकिकॉमन्स येथे प्रत्येक भाषेतील मुखपृष्ठ(दालन) आहे.तसेच साहाय्य पाने आहेत .

विकिकॉमन्स येथे असेच मराठी मुखपृष्ठ(दालन) आणि Category:Commons-mr बनवण्यात सर्व मराठी विकिकरांचे योगदान हवे आहे. .धूळपाटीपाहा.

At Wiki Commons मुखपृष्ठ, Marathi Language portal page मुखपृष्ठ is under construction at sandbox.This Marathi Language portal page is also proposed to support commons:Category:Maharashtra and marathi translation of relevant various help pages in category Commons:Category:Commons-mr.
To get support from Marathi Language Wikipedians this page has been linked here at Marathi Langauge Wikipedia Project page.

Donation drive

I believe the 2007 wikimedia donation drive is complete. I have taken down the appeal.

अभय नातू 18:43, 23 जानेवारी 2007 (UTC)

चावडी Per Subject

Hello,

Is it good to have चावडी per subject/issue-set?
For example we already have चावडी for प्रगती.
In the same line, we can have प्रगती for discussing legal issues such as copyrights, and so on.
Do suggest.
Regards,

Harshalhayat 06:35, 24 जानेवारी 2007 (UTC)

Harshal, Although that is ideal situation , I feel we wait a little more for detailed categorisation of chavadi ; cause no. persons, activly handling querries is still not more than handfull.Mean while, may be we try separate चावडी page to handle FAQs faster?
Mahitgar 07:20, 24 जानेवारी 2007 (UTC)
I too think that time has not come to split chaawadi. FAQs already have a page, right? Someone (maybe myself) should update that page with questions that come up frequently on chaawadi.
केदार {संवाद, योगदान} 11:58, 24 जानेवारी 2007 (UTC)
Hi modified Template:devanagari_support. Hope its fine. I have purposely made all the text as link after studying many such infoboxes in other Indian language wikipedias. also,orkut and yahoo group links are rearranged on welcome template. Plz revert if anything is wrong. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:00, 24 जानेवारी 2007 (UTC)

हिंदू धर्मग्रंथ साचा

नमस्कार,

मी इंग्लिश विकिपीडीयाकडून हिंदू धर्मग्रंथ हा साचा 'उसना' घेतला आहे. मी त्याचे भाषांतर व इतर बदल केले आहेत पण त्यात चुका असण्याची शक्यता आहे. जाणकारांना विनंती की हा साचा एकदा नजरेखालून घालावा व चुका दुरूस्त कराव्या.

त्याचप्रमाणे हिंदू धर्मग्रंथावरील प्रत्येक लेखात (उपनिषदे, पुराणे, स्तोत्रे) हा साचा घालावा ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू 20:30, 24 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिपीडिया अधिक आकर्षक बनवा

आधीची चर्चा मराठी विकिपीडियाची प्रगती होत आहे व अनेक नवीन सद्स्य जोडले जात आहेत. मराठी विकि ही भारतीय भाषातील सर्वाधिक वेगाने विस्तारणा-या विकिंपैकी आहे. मी प्रबंधकांना कळकळीची विनंती करु इच्छितो की त्यांनी मराठी विकिपीडियाचा interface सुधारुन आकर्षक करण्याला प्राधान्य द्यावे.

  • मराठी विकिपीडियाचा मुखपृष्ठ आकर्षक नाही त्याची रचना symmetrical नाही. मुखपृष्ठावर अधिक लोगोज/चित्रे घालावीत.
  • मराठी विकिपीडियाची डावीकडील पट्टी खूपच wide आणि आहे. ती लहान करावी .जमल्यास फ्रेंच विकिपीडियासारखी सजवावी.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी विकितील फॉंट साईज खूपच मोठा व अनाकर्षक आहे. मराठी विकीतील कुठलेही पान उघडा व मराठी विक्षनरीच्या फॉंटशी तुलना करुन पहा. बंगाली विकिचा मुखपृष्ठ व फॉंट साईज देखिल पहा. माझ्या मते, फॉंट साईज व डावी navigationचे आकारमान कमी करावे याबाबत बहुतेकांचे एकमत होईल.
  • त्याचबरोबर मराठी विकिचा लोगो बदलायचा आहे. या बाबत देखिल आपले मत व्यक्त करा.लोगोजचे नमुने येथे पहा

आपली मते खाली मांडा

support फॉंट लहान करावा, डावीकडील navigation barलहान करावा, मुखपृष्ठाला बंगाली विकिप्रमाणे symmetrical बनवावे व लोगोज टाकावेत.विकिपिडीयावरील लेखांची सूचीपट्टी नीट मांडावी. व विकिपीडियाचा लोगो (किरण फॉंट व आरती फॉटचा) वापरावा.

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:51, 23 जानेवारी 2007 (UTC)


I suggest separate 'Chavadi page' for all font related issues.
about मुखपृष्ठ related issues I would prefer to vote for entire मुखपृष्ठ/धूळपाटी every time as such.मुखपृष्ठ changes affect lot of dependant pages so please have consensus before drastic changes in content.
Once मुखपृष्ठ structure is changed please continue with it for 2 years.After 2 years take one year to make new structure so in all every structure should get 3 years consistency.
Main logo also change along with any structuaral change of main page . so it will look homogenous. secondly let main font rendering issue get resolved over a period. every thing should not look different in style, after spending time and effort.
I am not opposed to logos as such but I prefer to
have minimum in nos and Indegenisation of logos(and conceptualisation). Presently lot of logos else where look non Indian in style.Some webpages logos make me feel uncomfortable, at times logos give feeling that page is static.I prefer prominance of dynamic content over static in main page.

Mahitgar 08:23, 23 जानेवारी 2007 (UTC)

comment' आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.पण आपण मुखपृष्टाव्यतिरिक्त जे बदल सुचवले आहेत त्यांच्या विषयी काहीच लिहिले नाही. मराठी विक्शनरीसारखा फॉंट व डावीकडील navigation विन्डो लहान करणे हे मला महत्वाचे वाटते. The wikicitionary page looks very nice unlike the presnt wikipedia page. About logos,I think they will make main page very decent and attractive. English wiki does have them as well.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 10:55, 23 जानेवारी 2007 (UTC)
Font - The font used on marathi wikipedia is the smallest possible without getting into the realm of unreadable. I oppose anymore reduction.
Navigation bar - Navigation bar on marathi wikipedia is smaller than the one cited, i.e., French wikipedia.
I think a lot of complaints about font and the bar are dependent on a user's specific view options. If your monitor does not support smaller font, it will show the default, which maybe larger. I also suggest all users to ctrl-F5 (on IE) or something similar to the current sytle-sheet is loaded in browser cache. I have changed one parameter nonetheless. Ironically, marathi wiktionary font is larger on my machine. (win2k, MSIE6).
Logo - There are several options listed above. I have noted the problems with them. If anyone provides a better logo, we will upload it.
Structure - All members are welcome to modify the sandbox version धूळपाटी and come up with a suitable design. Once an आकर्षक design is created, admins will gladly replace the current version.
Logos - Go ahead, play with the sandbox version. Let's see what we come up with.
Regards,
अभय नातू 16:39, 23 जानेवारी 2007 (UTC)

To address the font and size issue once and for all, I have uploaded a file (font-compare.doc) to the mr-wiki yahoo group. The images in the document clearly show the font difference. Wikipedia font is smaller than wiktionary. The left nav on wikipedia is smaller than wiktionary.

I do not doubt your eyes :-) I'm sure that they show differently on your OS/browser/monitor combination. My point is, what you see is not what everyone else sees!

BTW, I tried to upload the file here, but wiki software did not allow me to upload a word document. Maybe wiki hates microsoft? heh... Anyone know how to get around this?

Regards,

अभय नातू 17:08, 23 जानेवारी 2007 (UTC)

comment Sorry for the trouble!

Hi, I tried on my (Res.800x600) Windows XP SP2, using IE 6, Mozilla 1.7.13, Mozilla Firefox 2.0 and Opera 9.10 and though they rendered the wictionary/wikipedia pages differently these things were common-

  • 1)The navigation bar of Marathi wiki is too wide. That of French wiki and Marathi wictionary was small and proportionate.
  • 2)Marathi wictionary looked sober with smaller font and humble navigation as oppose to Marathi wiki with wide navigation and unattractive font.

I think I owe the most common sets of hardware and software.I would love to post the screenshots of all them. Of course I did all ctrl+F5 stuff. I tried this on local cyber cafe. Their too with IE6 and WinXP things seemed the same. Marathi wictionary was looking good than Marathi wiki. I think other users should also try out this thing and let me know if I am the only one who's getting such output.

I am not on Yahoo group (perhaps i forgot id!) so cant see the file u posted. I dnt know much of technical issues, but I would really want Marathi wictionary view. And I just hate that left navigation bar :(( Obviously,if their is no consensus ,no problem! 17:40, 23 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विक्शनरीचा फाँट माझ्या Windows XP, IE 6, (1024x768) आकारमानाच्या पडद्यावर सुबक दिसतो. पण विकिपीडिया फाँट मोठा वाटतो. यावर काहीतरी सर्वसमावेशक तोडगा निघाला तर उत्तम!
बाकी, सुचालनाच्या पेटीबद्दलचे मत ग्राह्य वाटते. इतर विकिपीडियांच्या तुलनेने या पेटीतल्या दोन ओळींत मला जास्त जागा सोडलेली भासत आहे. कदाचित 'विकिपीडिया समाज मुखपृष्ठ' वगैरे मोठ्या नावांऐवजी संक्षिप्त नावे वापरणे हा उपाय होऊ शकेल.
--संकल्प द्रविड 18:07, 23 जानेवारी 2007 (UTC)

comment I looked at the file u posted on yahoo group. Had i got to see such output on my PC i wouldnt have complained! I tried making my resolution 1024x800 and that looked almost same as urs. I have uploaded screenshots as on my pc here wikipedia1mahaexp.jpg, wikipedia2mahaexp.jpg, wictionary1mahaexp.jpg and just see how horrible it looks on my PC!

Since wictionary looks fine on both 800x600 and 1024x800 resolutions, I think there must be something needs to be done so that Marathi wikipedia will look good on both resolutions. This will not affect much for ppl like u who have higher resolution (since the both screenshots u uploaded were not much different). If u look precisely, Marathi wikipedia's navigationbar is bit wide than that of Marathi wictionary,even if viewed at ur resolution. I hope 800x600 wallahs are not minority! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:24, 23 जानेवारी 2007 (UTC)

screenshot

25px‎
25px‎
25px‎

Merge and help central

I suggest merging this and this. OI will make changed which will be more suitable fo Marathi wikipedia. If no one has a problemI want to do this.

New users can find wikipedia overwhleming and confusing. I suggest starting a Help central मदतकेंद्र,a new chwadi especially for new users who will need help and attention. We can use this link everywhere,from welcome template to devnagari_support tag. This page can also contain links of help pages of wikipedia. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:04, 25 जानेवारी 2007 (UTC)
I am rearranging and consolidating Marathi wikipedia help. Plz let me know if i go wrong. Also I intend to use विकिपीडिया & मदत instead of विकिपीडिया साहाय्य. I think साहाय्य isnt a Marathi word. I request admins to rename present article or redirect them to articles have correct nam,es. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:29, 25 जानेवारी 2007 (UTC)
A new forum for new members has been created. Can I minimize the clutter at Welcome help page and just include the link to Help, chawdi and विकिपीडिया:मदतकेंद्र ? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 16:34, 25 जानेवारी 2007 (UTC)