विकिपीडिया:मराठी संपादन कार्यशाळा-श्री पद्ममणी जैन कनिष्ठ महाविद्यालय, पाबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी[संपादन]

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून '''निर्भय कन्या''' या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली. सदर कार्यशाळा '''बुधवार दि. २७ फेब्रुवारी २०१९ ''' रोजी सकाळी  १० ते दुपारी १ पर्यंत या वेळेत संपन्न झाली.

आयोजक संस्था[संपादन]

विज्ञान आश्रम पाबळ,श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळद सेंटर फॉर इंटरनेट ॲन्ड सोसायटी

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • २७ फेब्रुवारी २०१८
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ:सकाळी १०  ते दुपारी १ पर्यंत

संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती[संपादन]

  • संयोजक - योगेश कुलकर्णी, संचालक - विज्ञान आश्रम आणि प्राचार्य डॉ.संजय घोडेकर

सहभागी सदस्य[संपादन]

२७ फेब्रुवारी