Jump to content

विंध्याचल विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विंध्याचल विभाग
division of Uttar Pradesh
देशभारत संपादन
राजधानीमिर्झापूर संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानउत्तर प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक२५°९′३″N ८२°३३′५३″E संपादन
Contains the administrative territorial entityमिर्झापूर जिल्हा, भदोही जिल्हा, सोनभद्र जिल्हा संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://sonbhadra.nic.in संपादन
Map

विंध्याचल विभाग, ज्याला कधीकधी मिर्झापूर विभाग म्हणूनही ओळखले जाते, हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक विभागांपैकी एक आहे. मिर्झापूर शहर हे ह्या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[१] या विभागात ३ जिल्ह्यांचा समावेश आहे:

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Basic Population Figures of India, States, Districts, Sub-District and Village, 2011". censusindia.gov.in. Ministry of Home Affairs. 2011. 2022-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 16, 2025 रोजी पाहिले.