वाल्मिकी रामायण
Appearance

वाल्मिकी रामायण हा महर्षी वाल्मिकी यांनी रचलेला संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. विविध रामायण आणि रामचरित्रावरील उपलब्ध सर्व ग्रंथ याच ग्रंथावर आधारित आहेत. हे महाकाव्य रामाच्या जीवनातील कालक्रमानुसार बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड व उत्तरकांड, अश्या सात भागांमध्ये विभागले आहे.[१] [२]
संदर्भ
[संपादन]- ^ "'रामायण के सात कांड श्रीराम के सात अंग हैं'". Bhaskar (हिंदी भाषेत). 10 June 2018. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "वाल्मीकि रामायण" (PDF). embassyofindiabangkok (हिंदी भाषेत). 31 October 2022. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 31 October 2022 रोजी पाहिले.