Jump to content

वाराणसी–हावडा द्रुतगती रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाराणसी–हावडा द्रुतगती रेल्वेमार्ग
Overview
प्रकार द्रुतगती रेल्वे
प्रदेश उत्तर प्रदेश
बिहार
झारखंड
पश्चिम बंगाल
जोडमार्ग दिल्ली–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग
स्थानके १० (प्रस्तावित)
मालक भारतीय रेल्वे
मार्ग नकाशा

वाराणसी
उत्तर प्रदेश
बिहार
सीमा
बक्सर
आरा
पाटणा
गुवाहाटी कडे
गया
बिहार
झारखंड
सीमा
धनबाद
झारखंड
पश्चिम बंगाल
सीमा
आसनसोल
दुर्गापूर
बर्धमान
हावडा

वाराणसी-पाटणा-हावडा द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारतातील वाराणसीला हावडा शहराशी जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वे मार्ग आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर, हा मार्ग दिल्ली-कोलकाता द्रुतगती रेल्वेमार्गाचा भाग असेल. []

हा प्रकल्प पूर्व भारतातील वाराणसी, बक्सर, पाटणा, गया, धनबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांना जोडेल. हा मार्ग ७६० किलोमीटर लांबीचा असून, या मार्गावरील स्थानकांची संख्या आणि प्रकल्पाची किंमत अजून निश्चित झालेली नाही.

स्टेशन्स

[संपादन]

या कॉरिडॉमार्गावरील रवरील प्रस्तावित स्थानके खालीलप्रमाणे आहेत:

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "More bullet train networks! Know Indian Railways high-speed rail plans for Delhi, Mumbai, Kolkata, Chennai". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 10 August 2018. 23 October 2021 रोजी पाहिले.

साचा:High-speed rail in India