वायु (हिंदू देवता)
Hindu god of the air | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
| |||||
वायु ज्याला वात आणि पवन पण म्हणतात, हा वाऱ्यांचा हिंदू देवता तसेच देवांचा दैवी दूत आहे. वैदिक शास्त्रांमध्ये, वायु हा एक महत्त्वाचा देवता आहे आणि ह्याचा देवांचा राजा इंद्राशी जवळचा संबंध आहे. तो सर्वोच्च पुरुष विश्वपुरुषाच्या श्वासातून जन्माला आला आणि असे म्हटले आहे की सोम पिणारा पहिला आहे.[१] उपनिषदांमध्ये त्याची "प्राण" किंवा "जगाचा जीवन श्वास" अशी स्तुती केली आहे. नंतरच्या हिंदू शास्त्रांमध्ये, त्याचे वर्णन अष्टदिक्पाल (दिशेच्या रक्षकांपैकी एक) असे केले आहे, जो वायव्य दिशेकडे पाहतो.[२][३] हिंदू महाकाव्यांमध्ये त्याचे वर्णन हनुमान आणि भीम यांचे वडील म्हणून केले आहे.[४]
१३ व्या शतकातील संत माधचार्यव यांचे अनुयायी त्यांच्या गुरूंना वायुचा अवतार मानतात.[५][६][७] ते वायू देवतेची मुख्यप्राण म्हणून पूजा करतात आणि त्याला विष्णू देवाचा पुत्र मानतात.
संदर्भ
[संपादन]- ↑ Jamison, Stephanie W.; Brereton, Joel P. (2014). The Rigveda: The Earliest Religious Poetry of India (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-937018-4.
- ↑ Williams, George M. (27 March 2008). Handbook of Hindu Mythology. Oup USA. ISBN 978-0-19-533261-2.
- ↑ Chandra, Suresh (1998). Encyclopaedia of Hindu Gods and Goddesses (इंग्रजी भाषेत). Sarup & Sons. ISBN 978-81-7625-039-9.
- ↑ Daniélou, Alain (December 1991). The Myths and Gods of India: The Classic Work on Hindu Polytheism from the Princeton Bollingen Series. Inner Traditions / Bear & Co. ISBN 9780892813544.
- ↑ Jeffery D. Long (9 September 2011). Historical Dictionary of Hinduism. Scarecrow Press. p. 187. ISBN 9780810879607.
Born near Udipi in Karnataka, where he spent most of his life, Madhva is believed by his devotees to be the third incarnation or avatāra of Vāyu, the Vedic god of the wind (the first two incarnations being Hanuman and Bhīma).
- ↑ Ravi Prakash (15 January 2022). Religious Debates in Indian Philosophy. K.K. Publications. p. 176.
According to tradition, Madhvacarya is believed to be the third incarnation of Vayu (Mukhyaprana), after Hanuman and Bhima.
- ↑ R. K. Madhukar (1 January 2014). Gayatri: The Profound Prayer. Motilal Banarsidass. p. 90. ISBN 978-8178-22467-1.
Vayu is accorded the status of a deva, an important God in the ancient literature. Lord Hanuman, who is considered to be one of the avatars of Vayudeva, is described as Mukhyaprana.