वामन आबाजी मोडक
Appearance
वामन आबाजी मोडक - प्रार्थना समाजाच्या संस्थापकांपैकी एक म्हणून वामन आबाजी मोडक ओळखले जातात.
शिक्षण
[संपादन]ब्रिटीशकाळात विद्यापीठांची स्थापना झाल्यानंतर पदवीसाठी म्हणून झालेल्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत चार जण उत्तीर्ण झाले. त्यापैकी एक म्हणजे वामन आबाजी मोडक. [१]
कार्य
[संपादन]दिनांक ३१ मार्च १८६७ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. [२]
संदर्भ
[संपादन]- ^ "पहिले भारतीय पदवीधर". विकिपीडिया. 2025-09-24.
- ^ "महादेव गोविंद रानडे". विकिपीडिया. 2024-11-22.