वातावरणाची रचना
Appearance
वातावरणाची रचना / वातावरणाचे उंचीनुसार विभाग
१.तपांबर २.स्थितांबार ३.दलांबर ४.आयानांबर १.तपांबर: भू-पृष्ठाला लागून असलेला हा वातावरणाचा थर आहे. याची उंची 8 ते १६ कि.मी.आहे. २.स्थितांबार: तपांबरानंतर सुमारे ३० ते ४० कि.मी. रुंदीचा समताप पट्टा म्हणून ओळखला जातो . ३.दलांबर: ८० ते ६४० कि.मी. उंचीचा थर आहे . ४.आयानांबर: ३२० ते ५०० कि.मी. उंचीचा अति उष्ण असलेला आयानांबर थर आहे. संदेशवहन वातावरणातील आयनांबरातून होतो