वाचनाचे फायदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: दीर्घकाळ रिकामे पान/अविश्वकोशीय मजकूर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

वाचन[संपादन]

१ लिहलेल्या अथवा छपिल शब्दाचा अर्थ समजून घेणे म्हणजे वाचन होय. वाचन प्रक्रिया मध्ये डोळे मन आणि मेंदू या तीन घटकाचे महत्वाचे कार्यआहे. २ अक्षर समूहाला प्राप्त झालेले शब्द समजून घेऊन वाक्याचा अर्थ लावण्याची संमिश्र प्रक्रिया म्हंजे वाचन होय.

वाचनाचे फायदे[संपादन]

१. स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी व व्यक्तिगतचा विकास घडविण्यासाठी वाचनाचा उपयोग होतो. २.वाच्नामुळे व्यक्तिच्या आर्थिक सामाजिक यशावर परीणाम होतो. ३.वाचनामुळे अनेकांना चांगल्या संधी चालून येतात. ४.वाचन मुळे शिषण मनोरंजन आनंदी जीवन विशाल मन एकाकी पण नाहीसा होतो. ५.वाचन मूळे नवी उमेद निर्माण होते. ६. वाचन मुळे फक्त सुसंकृतपण होत नाही तर इर्षा निर्माण होते. ७. स्व अध्यापनासाठी एक उर्जा निर्माण होते . ८. जीवन आनंदी दायक व सार्थकी बनविण्यासाठी वाचनाचा उपयोग होतो. ९. वाचन ही एक अशी चावी आहे कि सर्व भांडाराचे दरवाजे उघडे होऊ शकतात. १० वाचनामुळे जीवनानुभवचा पलीकडे तो बघू शकतो अ मर्यादित अनुभवविश्वं तय्च्यासाठी खुले होते. ११.

वाचन का करतात.

 1. अभ्यास करण्यासाठी
 2. संशोधन करण्यासाठी
 3. नं मिळविण्यासाठी
 4. संवाद साधण्यासाठी
 5. दैनंदिन व्यवहारकरण्यासाठी
 6. अध्ययनासाठी
 7. अध्यापनासाठी
 8. नवनिर्माण साठी
 9. वेळ घालविण्यासाठी
 10. करमणुकीसाठी
 11. नोकरी मिळविण्यासाठी
 12. शब्दसंग्रह वाढविण्यासाठी
 13. एकाग्रता वाढविण्यासाठी

संदर्भ[संपादन]