वाघ नदी (गोंदिया)
Appearance
| वाघ नदी (गोंदिया) | |
|---|---|
| पाणलोट क्षेत्रामधील देश | गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र |
वाघ नदी (पालघर) याच्याशी गल्लत करू नका.
वाघ नदी ही महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी महाराष्ट्र (गोंदिया जिल्हा) आणि मध्य प्रदेश (बालाघाट जिल्हा) ची सीमा तयार करते. पुढे ती बिरसोळा, गोंदिया जवळ मध्य प्रदेश मधुन येणाऱ्या वैनगंगा नदीला मिळते.[१] ह्या नदीवर महाराष्ट्रामध्ये प्रमुख असे शिरपूर धरण (देवरी तालुका)[२] व पुजारीटोला धरण (कोट्रा धरण) आहे.[३]