वस्तूमान चौधारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सापेक्षतेच्या सिद्धान्तात वस्तूमान चौधारा ही सापेक्षित सदिश असून ती प्रवाही यामिकीमधल्या अदिश वस्तूमान घनता आणि सदिश वस्तूमान धारा घनता ह्यांना चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.

व्याख्या[संपादन]

मिन्कोवस्की अंतरी

(+−−−) ह्या अंतरी चिन्हेन्हांसहित मिन्कोवस्की अंतरी वापरल्यास वस्तूमान चौधाराचे चार घटक खालीलप्रमाणे दिले जाते:

येथे c हा प्रकाशाचा वेग, ρm ही घनतावस्तूमान घनता आणि jm ही नेहमीची वस्तूमान धारा घनता. उर्ध्वघात α हे अवकाशकाल मितींना खूणते.