वल्लभ शेळके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


[१]== थोडेसे == पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हि शिवजन्मभुमी म्हणून ओळखली जाते.याच जुन्नरमधील राजुरी गावचे सुपुत्र म्हणजे वल्लभ शेळके.त्यांचा राजकारणातील प्रवेश म्हणजे त्यांनाही अपरिचित धक्का होता.या जुन्नरमधील राजुरी बेल्हे हा जिल्हापरिषदेचा गट जुन्नर तालुक्यातील सर्वात लोकप्रिय मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.

वल्लभ शेळकेंच्या श्रीमती स्नेहल शेळके यांना

वल्लभ शेळके.jpg

पक्षाकडूनजिल्हा परिषदेची उमेदवारी राजुरी गावच्या उच्चशिक्षित महिला म्हणून मिळाली.राजकारणाचा काहीही वारसा नसताना त्यांनी हि निवडणूक जिंकली व पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त विकासकामे करणारी जिल्हा परिषद सदस्या म्हणून लोकप्रिय झाल्या.त्यांनी २६ कोटी निधी या गटासाठी आणला हि कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे.

परंतु त्यांच्या या विकासाच्या कामांचे श्रेय हे वल्लभ शेळकेंना जाते.भारतात एक म्हण आहे एक यशस्वी तरुणाच्या मागे त्याची श्रीमती असते पण स्नेहल शेळकेंच्या यशस्वितेत त्यांच्यामागे त्यांचे मिस्टर वल्लभ शेळके आहेत.

कार्य[संपादन]

जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर स्नेहल शेळके यांच्या माध्यमातून वल्लभ शेळके यांनीच विशेष विकासकार्य केले आहे.त्यांनी बेल्हे राजुरी या गटातील अनेक दुष्काळी म्हणजेच पठारी भागातील गावांमध्ये अनेक जलसंधारणाची कामे केली.त्याचीच पोच पावती म्हणून आज या गावांमध्ये आजमितीला भरपूर असा पाण्याचा साठा उपलब्ध असतो तोपण अगदी मे महिन्यापर्यंत.

तसेच अनेक खेडेगावातील कच्च्या रस्त्यांचे काम करून ते पक्के केले,प्राथमिक शाळा नीट केल्या,ठिकठिकाणी सभामंडप स्थापन करून दिले,शासनाच्या अनेक योजना थेट नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना मदत मिळवुन दिल्या.प्रत्येक गावांत पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले,अनेक ठिकाणी तरुणांना व्यायामशाळा व साहित्य दिले.

एवढे यश संपादन करून सुद्धा वल्लभसरांची साधी राहणी व कुशल कार्य व काम करणारा माणूस म्हणजे वल्लभ शेळके अशीच त्यांची ओळख या जुन्नर तालुक्यात तुम्हाला मिळते.

ओळख[संपादन]

जुन्नर तालुक्यातील वल्लभ शेळके यांनी शासनाची शिक्षक हि नोकरी सोडून स्वतःची शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली.आज समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स म्हणून तालुक्यात एक नामांकित कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे.

अगदी एखादा गरीब विद्यार्थी असेल व त्याची घरची परिस्थिती जेमतेम असेल तर अशा विद्यार्थ्यांना ते विशेष सूट देतात.

वल्लभ शेळके यांच्या कार्याची प्रश्नस सारेच पक्षीय नेते करतात.असा माणूस जर प्रत्येक ठिकाणी असला तर हा देशाचं बदलेल अन स्मार्ट होईल असे या गटातील तरुण म्हणतात.

विशेष म्हणजे या गटातील गावांमध्ये तरुणांची मोठी ताकद त्यांसोबत आहे.

  1. ^ वल्लभ शेळकेवल्लभ शेळके