वलसाड विधानसभा मतदारसंघ
Appearance

वलसाड विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
समाविष्ट
[संपादन]आमदार
[संपादन]- २०१२ - भरतभाई पटेल - भाजप
- २०१७ - भरतभाई पटेल - भाजप
- २०२२ - भरतभाई पटेल - भाजप

वलसाड विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.