Jump to content

वर्मा मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्मा मलिक
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१३ एप्रिल 1925 संपादन
जन्मस्थानफिरोजपूर जिल्हा संपादन
मृत्यू तारीख१५ मार्च 2009 संपादन
मृत्यूस्थानजुहू संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषापंजाबी भाषा संपादन
लेखनाची भाषापंजाबी भाषा संपादन
व्यवसायकवी, गीतकार, गीतकार, लेखक संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1949 संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन

वर्मा मलिक (१३ एप्रिल १९२५ १५ मार्च २००९) हे बॉलीवूड चित्रपट गीतकार होते. ब्रिटिश राजवटीत ते सक्रिय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी अनेक देशभक्तीपर गीते आणि भजने लिहिली आणि चित्रपटांसाठी गीते लिहिली.[][][]

पुरस्कार

[संपादन]

पेहचन (१९७१, "सबसे बडा नादान") आणि पुन्हा बे-इमान (१९७२, "जय बोलो बे-इमान की") साठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्मफेर पुरस्कार मिळाले. []

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Noted Bollywood Lyricist Verma Malik passes away - bollywood news". glamsham.com website. 19 March 2009. 10 September 2019 रोजी पाहिले.
  2. Film songs of Verma Malik on hindigeetmala.net website Retrieved 10 September 2019
  3. Complete filmography of Verma Malik on cinestaan.com website Retrieved 10 September 2019.