वर्ग चर्चा:५ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्पेसीफीक वर्ग[संपादन]

एव्हढा स्पेसीफीक वर्ग असावा का? वर्ग हे साधारणतः जनरल असावेत. याप्रकारे वर्गीकरण केल्यास, ३६६ * खेळप्रकार * खेळाडू प्रकार (गोलंदाज / फलंदाज ई.) * २ (पुरूष / स्त्री) इतके वर्ग करावे का? उदा. वर्ग:अमुक तमुक रोजी जन्मलेले पुरूष गोलकीपर ई. - प्रबोध (चर्चा) २१:२८, ५ नोव्हेंबर २०१३ (IST)